सकारात्मक शिस्त

शुभदा जोशी मुलांना शिस्त नेमकी कशी लावायची, मुलांच्या वर्तनात बदल कसा घडवून आणायचा-या विषयावरचे ‘जेन नेल्सन’ यांचे ‘सकारात्मक शिस्त’ हे पुस्तक हाती आले. अतिशय स्पष्ट, नेमकी आणि मुद्देसूद मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष व्यवहारातल्या अनेक छोट्या छोट्या उदाहरणांतून Read More

निसर्ग जोपासनेचे तत्त्वज्ञ

मृणालिनी वनारसे इकॉलॉजीकल सोसायटी या नामवंत संस्थेचे संस्थापक, पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ आणि सुप्रसिध्द पक्षीतज्ज्ञ प्रकाश गोळे यांचे नुकतेच निधन झाले. निसर्गाकडे, पर्यावरणाकडे बघण्याचा एक वेगळा आणि सर्वंकष दृष्टिकोन हे त्यांच्या विचाराचे मर्म होते. हा दृष्टिकोन प्रत्यक्ष जमिनीवर रुजवण्यासाठीचे त्यांचे मार्गही तितकेच Read More

आम्ही पुस्तक बनवतो

खेळघर प्रतिनिधी फुलपाखराच्या जन्माची गोष्ट खेळघराच्या गच्चीवर मुलांनी बाग केली आहे. पाणी घालताना एकदा मुलांच्या लक्षात आलं की पानफुटीची पानं कुरतडल्यासारखी, आतून पोखरल्यासारखी दिसताहेत. बारकाईनं बघूनही त्यावर पानं खाणार्‍या अळ्या किंवा किडे दिसले नाहीत. ताईंनी इंटरनेटवर शोधून पाहिलं तेव्हा त्यांना Read More

जानेवारी-२०१४

जानेवारी २०१४ या अंकात… 1 – का रे बालविकासाचा तुज न ये कळवळा | 2 – चित्रभाषा …. चिन्हभाषा 3 – बालसाहित्य : साक्षरतेचे साधन 4 – आमच्या शाळेतील वाचनप्रयोग एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

संवादकीय – डिसेंबर २०१३

सर्वात लहान कथा म्हणून अर्नेस्ट हेमिंग्वेची ‘न वापरलेले तान्हुल्याचे बूट विक्रीला आहेत’ ही सहा-अक्षरी कथा प्रसिद्ध आहे. माझ्या मनात या कथेशी एचआयव्हीच्या साथीचा काहीतरी शब्दांत मांडता न येण्याजोगा संबंध आहे. एचआयव्ही नावाचा विषाणू शरीरात असलेल्या मातेकडून तिच्या बाळापर्यंत पोचू शकत Read More

जीवन सुंदर आहे याची अनुभूती देणारं ‘निवांत’

मीरा बडवे दिवाळीच्या आधी आम्ही ‘निवांत’ संस्थेला भेट द्यायला गेलो होतो. ‘अंधांसाठीची संस्था’ म्हणून प्रचलित असणार्‍या प्रतिमेला पूर्णपणे छेद देणार्‍या तिथल्या चैतन्यशील आणि आपुलकीच्या वातावरणानं आम्हाला पहिल्या भेटीतच आपलंसं केलं. मुलांचा मुक्त आणि आत्मविश्वासपूर्ण वावर – कोणी संगणकावर काम करतंय, Read More