आमचा आनंददायी प्रवास

प्रकाश अनभुले कमला निंबकर बालभवनला आणि माझ्या शाळेबरोबरच्या प्रवासालाही पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या प्रवासात माझ्या दोन भूमिका आहेत. एक विद्यार्थी म्हणून व दुसरी शिक्षक म्हणून. शिक्षक म्हणून ज्या विविधांगी भूमिका मला दिल्या गेल्या त्यातूनच मी घडत गेलो. माझं Read More

निळ्याशार आकाशाखाली लालबुंद ट्रक!

वसीम मणेर सामान भरून झाल्यावर अम्मी मला घेऊन ट्रकच्या केबिनमध्ये बसली. अल्ताफभाई ड्रायविंग सीटवर बसला आणि त्याने स्टार्टर मारला. केबिनमध्ये वरच्या बाजूला लावलेल्या विशाळगड दर्ग्याच्या तस्विरीला हात लावून स्वतःच्या छाती ओठ कपाळ आणि पुन्हा छातीला स्पर्श करत नमस्कार केला. आमचा Read More

मुलांचे सृजनात्मक लिखाण

बाळ आणि आई जोराचा वारा सुटला झाडाचा परिवार डुलायला लागला आपला वारा आपल्यालाच छान वाटतोय एकदाचं नाचायला भेटतंय, झाड म्हणालं. आई आज खुप मज्जा येतीये, बाळ म्हणालं, आई आपण सगळ्यांना फळं देतो पण ते आपल्याला पाणी काही देत नाहीत फळं Read More

जून-२०१३

जून २०१३ या अंकात… 1 – कार्यकर्त्यांची पाठशाला : दत्ता सावळे 2 – रंगुनि रंगात सार्‍या…. 3 – मूल हवे -अव्यंग (लेखांक – ८) 4 – शब्दबिंब – मे २०१३ एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

संवादकीय – मे २०१३

२००९ साली मोफत आणि सक्तीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा कायदा आला. पण घास नुसता हातात येऊन भागत नाही, तो तोंडातही जावा लागतो; तसा एखादा कायदा पारीत होणं पुरेसं नसतं, त्याची अंमलबजावणी व्हायला लागते. त्यासाठी राज्यपातळ्यांवर कार्यवाही व्हायला सुरू व्हायला लागते. या कायद्याच्या Read More

कार्यकर्त्यांची पाठशाला : दत्ता सावळे

राजन इंदुलकर भारतातील अनेक जनसंघटनांचे, त्या जनसंघटनांतील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, विचारवंत आणि विश्लेषक दत्ता सावळे यांचे १३ डिसेंबर २०१२ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. दत्ताभाऊ आयुष्यभर अत्यंत निरलसपणे मूलगामी स्वरूपाचे काम करत राहिले. हे काम आणि या कामाचे मोल Read More