रंगुनि रंगात सार्‍या….

आभा भागवत आभा भागवत या तरुण चित्रकार आईनं ५ ते १० वयोगटातल्या मुलांसाठी नुकतंच एक शिबीर घेतलं. त्यात सुरुवातीला ‘गरवारे बालभवन’च्या भारतीताईचं ओरिगामी आणि नंतर इतर कलाकारीचे उपक्रम घेण्यात आले. चित्रकला, कलाकुसरीचे जे अनुभव वर्गांमध्ये दिले जात नाहीत, ते देण्याचा Read More

मूल हवे -अव्यंग (लेखांक – ८)

डॉ. प्रतिभा कुलकर्णी सोसायटीच्या अंगणामध्ये छोटी आरोही तिच्या बारा-तेरा वर्षाच्या उदयनबरोबर हसत खेळत चालली होती. उदयनची चाल वाकडी होती, पाठीला बाक होता, हात आखुड होता, डोक्याचा आकारही वेगळाच होता, दातही वाकडं होतं, कानामागं ऐकण्याचं यंत्र होतं, समोरून पाहिलं तेव्हा त्याच्या Read More

शब्दबिंब – मे २०१३

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे मागच्या वेळी आपण वस्त्रांसंदर्भातून शब्द पाहत होतो. असे शब्द पाहताना त्या काळात असलेल्या वस्त्रांच्या पद्धतींचा विचारही आपल्या मनात असायला हवा, नाहीतर भलतीच पंचाईत होऊन बसते. भूतकाळातील परिस्थितीचे आकलन आपल्याला नसले, तर आपण आजच्या मापाने त्या काळाला Read More

मे-२०१३

मे २०१३ या अंकात… 1 – माझा मुलगा शाळेत गेला नाही याचा मला आनंद आहे 2 – पुस्तक परिचय – भीमायन 3 – प्रतिसाद – शिक्षणमाध्यम विशेषांक 4 – शब्दबिंब एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

संवादकीय – एप्रिल १३

लैंगिक अत्याचाराचं मूळ बहुतेकवेळा सत्ताकारणात असतं, बालक-प्रौढांच्या नात्यात साहजिकपणे शारीरिक ताकद, आकार, संसाधनांवरची मालकी, अवलंबित्व अशा अनेक प्रकारे असमतोल असतो. नात्यांमध्येही एक वर-खालीपणा असतो. त्याचा गैरफायदा उठवत लहान मुलामुलींवर लैंगिक अत्याचार घडलेले आहेत, घडत आहेत, घडतात. घरात, शाळेत, क्रीडांगणांवर, खरं Read More

माझा मुलगा शाळेत गेला नाही याचा मला आनंद आहे

लेखक : अमिताभ, अनुवाद : अनघा लेले ही गोष्ट आहे, १४ वर्षाच्या ओपाची. त्याला लहानपणापासून कधीच शाळेत जाता आले नाही, कुणा शिक्षकाची शिकवणी न लावता घरातच त्याने अभ्यास केला. तो जन्मला तेव्हा त्याचे वजन एक किलो दोनशे ग्रॅम होते. सशासारखे Read More