तुम्हाला काय वाटतं

प्रकाश बुरटे प्रिय मित्रांनो, झालं ते एवढंच. माझ्या एका डॉक्टर मित्रानं एक इ-मेल फॉरवर्ड केलं. सोबत अटॅचमेंट होती. तिचं शीर्षक होतं ‘ऍन इलिटरेटस डिक्लरेशन-एका निरक्षराचं घोषणापत्र’. नंतर दोन-तीन दिवसातच त्याचा फोन आला. इ-पत्र आणि सोबतचं ‘निरक्षराचं घोषणापत्र’ मिळाल्याचं त्याला सांगितलं. Read More

‘शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी’

नीला आपटे ‘शिक्षण’ हा बहुसंख्य लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण या ना त्या प्रकारे प्रत्येकजण ‘शिक्षण’ प्रक्रियेशी जोडला गेलेला असतो. पालकनीतीचा वाचकवर्ग तरी याला नक्कीच अपवाद असणार नाही. ‘शिक्षण’ अर्थपूर्ण व आनंददायी असावं असं वाटणारे असंख्य लोक महाराष्ट्रात आहेत आणि Read More

मला हे सांगितलंच पाहिजे !

उर्मिला पुरंदरे सतराव्या वर्षी जेव्हा तिने स्वतःला एका ननरीच्या हवाली केलं, तेव्हा तिला वाटलं होतं की आयुष्यानं आपल्याला एका सुंदर भविष्यकाळाचं अभिवचन दिलं आहे. तिला खात्री होती की एखाद्या नववधूवत् आपल्या धन्याची जीझस्ची सेवा करणं ही आता तिच्या आयुष्याची वाटचाल Read More

शब्दांचं बोट धरून…

सुजाता लोहकरे एखाद्या रसरशीत जीवनेच्छेचं बोट धरून उतरतो आपण आपल्या आईच्या गर्भाशयात ! तेव्हापासूनच आपल्याला बिलगून वेढून असतं आपलं भवताल. त्याच्यासोबत वाढता वाढता अगदी अस्तित्वाच्या आरंभापासून अंतापर्यंत चालूच असते आपली धडपड त्याला समजून घेण्याची ! कशासाठी? तर वाट्याला आलेलं मधलं Read More

जानेवारी २०१०

या अंकात… संवादकीय – जानेवारी २०१० नेमकं काय साधायचंय ? जे घडलं त्या विषयी तुम्हाला काय वाटतं ‘शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी’ मला हे सांगितलंच पाहिजे ! शब्दांचं बोट धरून… Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More

संवादकीय २००९

संवादकीय एक तसा जुना पण लक्षवेधक विनोद : युनायटेड नेशन्सने म्हणे एक जागतिक सर्व्हे केला. त्यात एकच प्रश्न विचारला होता – उर्वरित जगामधल्या अन्नधान्याच्या तुटवड्यावर काय उपाय आहे याबद्दल तुमचे प्रामाणिक मत सांगा. हा सर्व्हे म्हणे अत्यंत अयशस्वी ठरला कारण Read More