‘निरक्षराचे घोषणा पत्र’च्या घाटाला बधणार नाही

प्रकाश बुरटे मागच्या अंकातील घोषणापत्राला दिलेला प्रतिसाद. शिक्षणव्यवस्था खरं शिक्षण देत नसली तरी आपण शिकत – शिकवत राहतो – यातुन अपराधगंड तयार होतो – तो योग्य आहे का ? मग खरा उपाय कोणता? मागील अंकात छापलेल्या ‘निरक्षराचे घोषणा पत्रर’च्या तीनही Read More

शस्त्रसज्ज (कथा)

फ्रेडरिक ब्राऊन संध्याकाळचा धूसर प्रकाश पसरला होता. खोलीत पूर्णपणे शांतता होती. एका महत्त्वाच्या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जेम्स ग्रॅहम आपल्या आवडत्या खुर्चीत बसून विचारात गढले होते. वातावरण इतकं शांत होतं की शेजारच्या खोलीत बसलेला त्यांचा मुलगा चित्रांच्या पुस्तकाची पानं उलटत Read More

फेब्रुवारी २०१०

या अंकात… एक आनंदाची गोष्ट ! नेमकं काय साधायचंय – भाग २ संविधान दिनानिमित्त हरवली आहेत मी हजर आहे ‘निरक्षराचे घोषणा पत्र’च्या घाटाला बधणार नाही शस्त्रसज्ज (कथा) Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More

संवादकीय – जानेवारी २०१०

प्रिय पालक, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. शुभेच्छा देतानाही आपल्या मनात उत्साह आहे की नेमकं काय आहे हा प्रश्नच आहे. पालकांनी हादरून जावं अशा घटना हे वर्ष सुरू होताना घडल्यात. महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या मुलामुलींनी आत्महत्या करणं हे भयंकर असलं तरी नवीन अजिबात Read More

नेमकं काय साधायचंय?

प्रियंवदा बारभाई खाली नं. ६३ च्या समोर प्राचार्य रॉबर्ट तंगय्या येऊन थबकले. सकाळचे सहा वाजले होते आणि मुलं आंघोळीसाठी निघाली होती. परीक्षा आठ वाजता सुरू होणार होत्या. नववीतला मानस मेहता खिडकीला रेलून उभा होता त्याची खोली शांत, अंधारलेली. प्रा. तंगय्यांनी Read More

जे घडलं त्या विषयी

कल्पना भागवत खूप वर्षांपूर्वी एका खेड्यात एक मूर* राहत होता, त्याला एकुलता एक मुलगा होता. हा तरुण मुलगा त्याच्या वडिलांइतकाच सालस, चांगला होता. पण दोघंही फार गरीब होते. त्या खेड्यात एक दुसरा मूर राहत होता. तो स्वभावानं चांगला होता, वर Read More