आपण ‘ऐकतो’ का?

ती जानेवारीच्या थंडीतली सकाळ होती. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन (डी.सी.) मधे एका रेल्वेस्थानकाजवळ एक जण बसला आणि त्याने व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. ‘बाख’च्या जगप्रसिद्ध संगीताच्या सहा चीजा त्याने जवळजवळ पंचेचाळीस मिनिटे वाजवल्या. ती वेळ साधारणतः ऑफिसला जाण्याची, हजारो माणसं स्टेशनमधे येण्याची. (इतर Read More

जून २००९

या अंकात… संवादकीय – जून २००९ ऐकण्याची कला त्यांनी उमलावे म्हणून (लेखांक 11) एकदा काय झाले…. उतारा वेदी लेखांक २१ आपण ‘ऐकतो’ का ? Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

संवादकीय – मे २००९

संवादकीय निवडणुका जवळ आल्या म्हणजे आपला प्रत्यक्ष परिसर आणि प्रसारमाध्यमं त्याच रंगात रंगून जातात. या रंगात यंदा ठळक असा बदल दिसला. निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा चाप बसवल्यानं मोठमोठ्या होर्डिंग आणि पोस्टरांची संख्या आणि जागा मर्यादित झाली. सर्व जनतेनं, विशेषतः तरुणांनी मतदानाला Read More

साठोत्तरी कविता

कपिल जोशी खरंखोटं कुणास ठाऊक, पण पूर्वीच्या काळी म्हणे, माणसाचं आयुर्मान १२० वर्षांचं होतं. म्हणजे साठी ही आयुष्याची ऐन माध्याह्न. इथून पुढे उतरणीला सुरुवात. आता याच्यापुढे कोणतीही शिखरं गाठायची नाहीत. जी चढण साठ वर्षं चढून आलो तीच यापुढे उतरायची. त्यामुळं Read More

साईझ झीरोची गोची

सुषमा दातार निक्सीनं घरात आल्या आल्या खांद्यावरची सॅक एक कूऽऽऽलसा झोका देऊन सोफ्यावर भिरकावली या पायानं त्या पायातले केड्स हाताचा वापर न करता शिताफीनं काढून नेमकी किक मारून शूरॅककडे पाठवले. आजी आजूबाजूला असू शकते अशा अंदाजानं जीन्स आणि टॉपमधली गॅप Read More

त्यांनी उमलावे म्हणून (बहर – लेखांक 10)

अरुणा बुरटे शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक हजेरी क्रमांक मिळतो. जितक्या वेळा संदर्भासाठी शाळेत हा क्रमांक वापरला जातो, त्या प्रमाणात आपण विद्यार्थ्यांचे विशेष दृष्टीआड करतो. प्रत्येक मुलीचे व मुलग्याचे एक खास व्यक्तिमत्त्व असते. ते त्यांच्या नावांशी जोडलेले असते. आम्हालाही अनेकांची नावं Read More