वेदी लेखांक २०

सुषमा दातार तर्हेतर्हेची घरं युद्धामुळे मला बरेच वेळा सुट्टी मिळायची आणि मी खूप वेळा घरी जायचो. प्रत्येक वेळी मी वेगळ्याच घरी जात असे. त्याचं कारण म्हणजे डॅडींची सारखी बदली होत असे. पंजाबमधल्या एका गावाहून दुसर्या गावाला. मी तीन वर्षांचा होतो Read More

माझ्या शाळेचे मूल्यमापन

नीला आपटे शाळेचे मूल्यमापन करणे ही कल्पना खूपच भावली. पण विद्यार्थीदशेतच ते करायला मिळाले असते तर जास्त चांगले झाले असते असे वाटले. आजच्या घडीला ‘माझी शाळा’ ही अभिमानास्पद बाब जरूर आहे. परंतु औपचारिक शिक्षणातही सर्वात जास्त वर्षे ज्या शाळेत घालवली Read More

एप्रिल २००९

या अंकात… संवादकीय – एप्रिल २००९ बुटात झोपलेले मांजराचे पिल्लू शाळा पास-नापास शिक्षण : सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न – पुस्तक परीक्षण – अमन मदन बहर – आनंददायी वाटचाल वेदी लेखांक -१९ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया Read More

संवादकीय – एप्रिल २००९

संवादकीय एप्रिल महिना परीक्षेचा. ही तशी पूर्वापार समजूत . आजकाल प्रत्येकच महिन्याला परीक्षा असल्यागत वाटतं. निदान विनायक सेन नावाच्या बालस्वास्थ्यतज्ज्ञांना तरी गेल्या बावीस महिन्यामध्ये ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ हीच भावना आहे, हे आपल्याला माहीत आहे. छत्तीसगडमधल्या आदिवासी भागात ते काम Read More

बुटात झोपलेले मांजराचे पिल्लू

नागेश मोने श्री.प्रसाद व कु. सुनंदा एकाच इमारतीत राहत होते. त्या संपूर्ण इमारतीत ते दोघेच राहत होते. श्री. प्रसाद वरच्या मजल्यावर तर सुनंदा खालच्या मजल्यावर राहत असत. नाही म्हणायला आणखी एकजण त्या इमारतीत वास्तव्य करायचे. ते म्हणजे मांजराचे पिल्लू. हे Read More

शाळा पास-नापास

शिवाजी कागणीकर माझ्या जीवनात शाळा नावाची गोष्ट आली नसती तर मी आज जो आहे, तो झालो नसतो, हे सूर्यप्रकाशाहून सत्य आहे. कारण माझ्या घरातील लोकांना पाटी-पुस्तक नावाची गोष्ट माहीत नव्हती. एवढेच नव्हे तर माझ्या आईचे म्हणणे स्पष्ट होते की, ‘‘आम्हाला Read More