वेदी – लेखांक – ११

सुषमा दातार त्या रविवारी आम्ही खूपच आनंदात होतो. आम्हाला फास्ट आणि बिन धुराच्या इलेक्ट्रिक ट्रेनमधून प्राणी संग्रहालयात नेलं होतं. आम्ही पिंजर्याच्या पुढून दोघं किंवा तिघं हात धरून चालत होतो. एका हातानं रेलिंगला धरलं होतं. सगळ्यात पुढे रासमोहन सर होते. ते Read More

अध्ययन वैविध्य : एक तोंडओळख

डॉ. प्रज्ञा कुलकर्णी अथर्वच्या निकालाचा दिवस म्हणजे घरातलं वातावरण बिघडवणारा दिवस. अथर्व हा एक बुद्धिमान पण गुंड मुलगा. भरपूर दंगामस्ती करतो. त्याला तोंडी सगळं येत असतं पण परीक्षेत भरपूर मार्क कधीच पडत नाहीत. अथर्वच्या आईने यावेळी स्वत: अभ्यासात लक्ष घालायचं Read More

फेब्रुवारी-२००८

फेब्रुवारी २००८ या अंकात… 1 – पालकत्वाचा परवाना 2 – प्रयोगभूमी 3 – वेदी – लेखांक ७ 4 – वेश्या व्यवसायाचे विलोभिनीकरण एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

पालकत्वाचा परवाना

श्रीनिवास हेमाडे भारतीय समाजव्यवस्थेत आईबाप होणे ही एक आनंदाची बाब मानली जाते. पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगा होणे ही तर विशेष समाधानाची व कर्तव्यपूर्तीची बाब असते. ह्या आनंदासोबत स्त्रीभ्रूणहत्येचे – खास करून ग्रामीण भागातील प्रमाण वाढते आहे. कुटुंबांतर्गत अत्याचार – हिंसाचार, बालगुन्हेगारी, Read More

प्रयोगभूमी

राजन इंदुलकर शिक्षण सर्वांना सारख्या न्यायाने मिळावे यासाठी काही एक जबाबदारी समाजाची सुद्धा आहे या भूमिकेतून ‘श्रमिक सहयोग’ने पंधरा वर्षांपूर्वी वंचितांच्या शिक्षणाचे काम सुरू केले. राजन इंदुलकर यांना यावर्षी महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाल्याचे आपण वाचलेच असेल. निवासी शाळेच्या निमित्ताने पुढचे Read More

वेदी – लेखांक ७

सुषमा दातार ‘चल ऊठ वेदी, सहा वाजले.’’ त्याच्या छोट्याशा हातांनी माझे गाल पकडत देवजी म्हणायचा. मग मला आठवायचं आणि वाईट वाटायचं…. डॅडीजींचे मोठे गरम हात सकाळी उठवताना माझ्या कपाळावर टेकायचे. डॅडीजी बरेच वेळा मला उठवून जायचे. मग अगदी ऑफिसला जाताना Read More