बहर – अबबऽऽ केवढे हे भांडार !
अरुणा बुरटे दोन महिन्यांच्या तयारीनंतर वर्गातील पहिला दिवस उजाडला.उत्सुक नजरांची थेट भेट झाली.पाठ्यक्रमाच्या चौकटीत खिडक्या व झरोके कसे,किती,कोठे व कधी तयार करता येतील यावर विचार करून पहिल्या दिवसाची आखणी केली होती. ‘बहर’ या संकल्पनेतील सुप्त शक्यता उलगडत न्यायच्या होत्या.सुरुवातीला मुलींनी Read More
कवितावाल्यांची गोष्ट
आशुतोष पोतदार शिक्षण, शाळा आणि शिकणे यामधे कविता लिहिण्याला काही जागा आहे काय? असा प्रश्न विचारला तर उत्तर नकारात्मक येईल. लिहायचीच असेल तर त्यासाठी शाळा कशाला पाहिजे – असे सर्वसाधारण उत्तर येण्याची दाट शक्यता आहे. कुणाला वाटलेच अगदी तर ‘पीटी’ Read More
जुळ्यांचं गुपित
रँडी फित्झेराल्ड, भाषांतर – नीलिमा सहस्रबुद्धे सामानानं खच्चून भरलेल्या चालत्या फिरत्या घरात स्वयंपाकाच्या ओट्याशी चौदा वर्षाचा जॉन अभ्यास करत होता. सकाळ होत आली तरी त्याचा जुळा भाऊ टोनी अजून खुर्चीतच पसरला होता. इतक्यात रस्त्यावरून धमाल करणार्या मुलांचे गाण्याबजावण्याचे आवाज आले. Read More

