फक्त तीन दिवस…

हेलन केलर अनुवाद : नीलांबरी जोशी तुम्हाला फक्त तीन दिवस दृष्टी मिळाली तर… काय पाहाल तुम्ही? बालपणापासून अंध आणि बहिरी असलेली हेलन केलर तिचं वैशिष्ट्यपूर्ण उत्तर देते आहे प्रोेढत्वाकडे झुकताना प्रत्येकाला काही दिवस अंधत्व आणि बहिरेपण आलं तर तो एक Read More

ऑगस्ट २००५

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २००५ आमची शाळा वेगळ्या दृष्टिकोनातून ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? गांधींचा शिक्षणविचार आधीच सांगितलं असतं तर… डॅनियलची गोष्ट फक्त तीन दिवस… Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप Read More

संवादकीय – जुलै २००५

वर्तमानपत्रांतून समोर येणार्यां घटना ‘दूर कुठे तरी, आपल्याला अज्ञात’ अशा व्यक्तींच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या असतात. त्यामुळे बर्यातचदा त्या मनात न शिरता तशाच वाहून जातात. पण जेव्हा तशीच एखादी घटना अगदी आपल्या जवळच्या परिघात, आपल्या डोळ्यांसमोर घडते तेव्हा मात्र काटा रुतून Read More

पाखरं आणि घोडी

शामला वनारसे न कळत्या वयापासूनच लगाम घातलेला बरा असतो. ओझेही पहिल्यापासूनच वाहायची सवय असलेली बरी. बागडत्या पाखरांची घोडी बनवायची, त्यांची शर्यत लावायची, म्हणजे हे सगळं आलंच. प्रश्न विचारणार्याचचा वेळीच पाणउतारा झाला पाहिजे, आपली अक्कल चालविणार्याहला पहिल्या वेळीच ठोकला पाहिजे. शर्यतीतली Read More

जपू या नाती आपुली

वर्षा सूर्यवंशी ‘आपणच’ ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. शालेय शिस्तीच्या प्रश्नासंदर्भात ‘आपणच’ने एक अभ्यास हाती घेतला आहे. शिस्त हवी हा दृष्टिकोन असला तरी त्याचे स्वरूप कसे असावे यासंबंधी दुमत आहे. पालक-पाल्य-शिक्षक या नात्यांमधील दुरावा कसा कमी करता Read More

मी आणि माझे बाबा

डॉ. मेधा परांजपे बापलेकी या विषयाबद्दल लिहायचं म्हटल्यावर खूप आठवणी जाग्या झाल्या. मी विचार करायला लागले. दोन दिवस त्या आठवणीतच राहिले. आईवडील दोघंही आता नाहीत त्यामुळे खूप भावूक व्हायला झालं. एकदा वाटलं की मी माझा दृष्टिकोन मांडेन पण त्यावर त्यांना Read More