म्हणून सगळं आलबेल?

आपण भेटतो… बोलतो…. गप्पा, एकत्र जेवणं, फोन, मुलांचं राहायला जाणं चालू राहतं…. हास्याची कारंजी उडत राहतात कर्तृत्वाचा सुगंध दरवळत राहतो. पक्वान्नांचे स्वाद घेत राहू मनसोक्त. नशेचे घोट मनांना तरल करतील. जीवनाच्या आस्वादासाठी उभारी देतील…. पण…. पण…. ….म्हणून सगळं आलबेल आहे Read More

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू मागचे दोन्ही लेख ‘लिंगभाव भूमिका’ या विषयावरचे होते. या भूमिकांचा थेट परिणाम आपल्याला जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेवर दिसून येतो. तरुण मुलांच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा काय आहेत याचा शोध मी घेतला. आत्तापर्यंत विवाह व वैवाहिक जीवन तसंच जोडीदारांची परस्परांमधली नाती Read More

मे २००५

या अंकात… संवादकीय – मे २००५ बालकांचे पोषण गोष्टी मुलांसाठी म्हणून सगळं आलबेल ? ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? गेल्या काही दिवसात…. अनारको यमतलोकात…. Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

फुटलं की फोडलं !

शारदा बर्वे सकाळची वेळ होती. आई ओट्यापाशी स्वयंपाकात गुंतली होती. दोन वर्षांच्या आकाशचा डबा भरून व्हायचा होता, पिशवी भरायची होती, शिवाय स्वतःची तयारी व्हायची होती. आकाशशी एवढा वेळ खेळणारा समीर शाळेची रिक्षा आल्यामुळे पळाला. आकाशनं आईला हाक मारल्या/ली, जाऊन तिचा Read More

विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा

राजा एस. पाटील पालकनीतीचे एक वाचक श्री. राजा एस. पाटील यांनी हा लेख खास शिक्षक वाचकांसाठी पाठवला आहे. शिक्षक वाचकांनी लिहिलेले लेख आमच्याकडे जरूर पाठवावेत. राजूने मूल्य शिक्षणाच्या तासिकेत विचारले, ‘सर, मी व संजू चुलत भावंडं. आम्ही एकाच घरात राहातोय, Read More

गोष्ट रोहनची !

सुनीती लिमये ही गोष्ट आहे रोहनची. त्याच्या आई-बाबांची आणि आमची म्हणजे त्याच्या मावशी, काकाची. रोहन वय सात वर्ष. तो जेव्हा खूप लहान होता तेव्हा अशक्त होता. आजारी असायचा. डॉक्टर सारखे चालूच. आज ताप, उद्या सर्दी, परवा कसली तरी ऍलर्जी, यामुळे Read More