फुटलं की फोडलं !

शारदा बर्वे सकाळची वेळ होती. आई ओट्यापाशी स्वयंपाकात गुंतली होती. दोन वर्षांच्या आकाशचा डबा भरून व्हायचा होता, पिशवी भरायची होती, शिवाय स्वतःची तयारी व्हायची होती. आकाशशी एवढा वेळ खेळणारा समीर शाळेची रिक्षा आल्यामुळे पळाला. आकाशनं आईला हाक मारल्या/ली, जाऊन तिचा Read More

विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा

राजा एस. पाटील पालकनीतीचे एक वाचक श्री. राजा एस. पाटील यांनी हा लेख खास शिक्षक वाचकांसाठी पाठवला आहे. शिक्षक वाचकांनी लिहिलेले लेख आमच्याकडे जरूर पाठवावेत. राजूने मूल्य शिक्षणाच्या तासिकेत विचारले, ‘सर, मी व संजू चुलत भावंडं. आम्ही एकाच घरात राहातोय, Read More

गोष्ट रोहनची !

सुनीती लिमये ही गोष्ट आहे रोहनची. त्याच्या आई-बाबांची आणि आमची म्हणजे त्याच्या मावशी, काकाची. रोहन वय सात वर्ष. तो जेव्हा खूप लहान होता तेव्हा अशक्त होता. आजारी असायचा. डॉक्टर सारखे चालूच. आज ताप, उद्या सर्दी, परवा कसली तरी ऍलर्जी, यामुळे Read More

एप्रिल २००५

या अंकात… संवादकीय – एप्रिल २००५ निवृत्ती मानवतेतून मानवतेची दुसरी बाजू ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? – लेखांक ३ वायपर निमित्त ‘बापलेकी’चं दोघांचं भांडण तिसर्‍याचे हाल फुटलं की फोडलं ! विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा गोष्ट रोहनची ! Download Read More

अभ्यासात मागे

संकल्पना – शारदा बर्वे, शब्दांकन – वर्षा सहस्रबुद्धे ‘‘अहो हा फक्त दोन विषयात पास आहे! तेही काठावर!’’ बोलताना आईचा चेहरा लाल झाला होता. आवाजात किंचित थरथर होती. उद्वेग शब्दाशब्दात उमटला होता. शेजारी बारा वर्षाचा मुलगा. त्यालाही कमी गुणांची बोच जराशी Read More

जाणिवेने आम्हां ऐसे चेतवीले

पुस्तकाच्या निमित्ताने : शुभदा जोशी दलित मित्र श्री. बापूसाहेब पाटील यांच्या दुसर्यास स्मृतिदिनाच्या निमित्ताने, साधना प्रकाशनाने ‘जाणिवेने आम्हां ऐसे चेतवीले’ हे पुस्तक प्रकाशित केले. ‘लोकशिक्षण’ हे ज्यांनी आयुष्याचं ध्येय मानलं अशा दोन व्यक्तींची, त्यांच्या कामाची या पुस्तकातून आपल्याला ओळख होते. Read More