पालक महिलांचा साक्षरता गट

लॉक डाऊनच्या काळात महिलांना, त्यांच्या मुलांना अभ्यासात मदत करता यावी म्हणून आम्ही ‘खेळघर मित्र’ या नावाने महिलांचा एक आठवडी वर्ग सुरू केला. या महिलांना खेळघराच्या पद्धतीने शिकण्यात खूप गोडी वाटू लागली आहे. या गटात काही अक्षर ओळख नसलेल्या महिलादेखील यायच्या. Read More

दुकान दुकान उपक्रम

आमच्या पाचवी-सहावीच्या गटात एके दिवशी वर्गात गेल्यावर थोडी गंमत झाली. त्या दिवशी मुलांना अभ्यास करायचा नव्हता. ताई तर सर्व नियोजन करून गेली होती. मुले सुरुवातील काही म्हणाली नाहीत. पण प्रार्थना झाली, गप्पा झाल्या. त्यानंतर मात्र मुलांनी ताईला लाडीगोडी लावायला सुरुवात Read More

ठरवले आणि निभावले….

रेश्मा लिंगायत, खेळघर ताई. खेळघरातील २री ,३री ,४थी चा वर्ग! मुलांना ताईने प्रश्न विचारला, “ १० रुपयांमध्ये खायला काय काय विकत मिळू शकेल?मात्र ते पौष्टिक असले पाहिजे.” एकेका मुलानी सांगितले. २० एक पदार्थ निघाले. त्याची यादी तयार झाली. उदा. १ Read More

पोटासाठी की पाटीसाठी

वेगाने वाढणार्‍या शहरांच्या परिघावर असलेल्या गरीब कुटुंबांना संधी आणि माहितीच्या अभावाचा सामना करावा लागतो. शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि समाजातील घटकांच्या मदतीचा पुरेसा लाभ ह्या कुटुंबांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, मिळत नाही. हा पूल सांधणे, हे ‘सजग’ संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कल्याण-पश्चिम शहरात Read More

आहार आणि बालविकास

माझ्याकडे येणार्‍या बहुतांश पालकांच्या मनात काही प्रश्न असतात. ‘मुलाचं वजन वाढत नाही’,  ‘वयाच्या मानानं मुलाची उंची कमी आहे का?’, ‘ती काही खात नाही’, ‘याचे खाण्याचे खूप नखरे आहेत’, ‘हिच्या आहाराची काळजी आम्ही कशी घेऊ?’… शहरातील प्रशस्त घरातील पालकांपासून वस्तीत राहणार्‍या Read More