चिऊताईचं शेतकरीदादाला पत्र

प्रिय शेतकरीदादा, आपल्याला दोघांनाही ज्या गोष्टीबद्दल कळकळ वाटते तेच आज बोलूया. शेतावरून उडत जाणाऱ्या विमानाला अपूर्वाईनं निरखताना मी तुला पाहिलंय. बसणार काय कप्पाळ म्हणा तू त्यात, सगळा दिवस इथे शेतातच तर घुटमळत असतोस. अर्थात, हे विमानच आपल्याला जोडणारा समान दुवा Read More

अंकाबद्दल

लांडगा आला रे आला’ गोष्ट पहिल्यांदा ऐकल्यावर निरागस मनाला वाटतं, ‘खोटं बोलणं वाईट.’ काही वर्षांनी त्याच मनाला ‘लोकांची फजिती करायला त्या मुलाला किती मज्जा आली असेल, कधीतरी करून बघावी लोकांची अशी मजा’ असं वाटलं असेल, तर आणखी काही वर्षांनी, ‘हे Read More

लगीन मनीमाऊचं

मनीमाऊ आणि बोक्याचे आज लग्न होते. सगळ्या दुनियेला आमंत्रण होते. हत्तीवरून मिरवणूक निघाली. जिराफ आनंदाने नाचत होता. माकडाची स्वारी ढोल वाजवत होती… डिमडिमडुम डिमडिमडुम… पंगतीला जेवण वाढले होते. डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम आता नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र Read More

मी चोरून साखर खातो तेव्हा

साखर मले मस्तच आवडते. मी घरी कोणी नसले, तर गुपचूप साखर खातो. आई वावरात गेली रायते, बाबा कामावर गेले रायते, ताई बाहेर कपडे गिन त धुत रायते, अशा वेळी मी हळूच सैपाकघरात घुसतो अन् बकनाभर साखर खातो. साखरेचा डब्बा आई Read More

मुलांच्या विभागाबद्दल

मुलांच्या कथांना कथा म्हणायचं की नाही ते वाचकांनीच ठरवावं. कधी त्या जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत, तर कधी संपूर्णपणे कल्पनेतून जन्मलेल्या आहेत. मुलं कोणासाठी असं लिहीत नाहीत, स्वत:साठीच लिहितात. सगळ्याच मुलांना आपणहून लिहायची बुद्धी होत नाही; पण लिहितं केलं, की लिहिता येणारे Read More

बेंजामिन आणि फ्रँकलिन

बेंजामिनकडे फ्रँकलिन नावाचं गरुड होतं. ती दोघं स्पेनमध्ये राहायची. एक दिवस बेंजामिननं फ्रँकलिनसोबत इजिप्तच्या वाळवंटात फिरायला जायचं ठरवलं. ती दोघं प्रवासाच्या तयारीला लागली. बेंजामिननं कपडे बॅगेत भरले. फ्रँकलिननं टोपी घातली आणि डोळ्याला काळा चष्मा लावला. बेंजामिननं सोबत भरपूर पाणी घेतलं. Read More