मुलांवर विश्वास ठेवताना…

माझ्या वर्गातल्या मुलांचा वयोगट साधारण 11-12 वर्षांचा आहे. ही मुलं चालू घडामोडींवर सहसा स्वतःहून चर्चा करत नाहीत. त्यांच्या डोक्यात वेगळे विषय चाललेले असतात. चित्रपट, खेळ, गाणी ह्या विषयांना त्यांच्या चर्चेत प्राधान्य असतं. पण त्या दिवशी मी वर्गात गेलो आणि मला Read More

तंत्रज्ञान – समृद्ध जगण्यातली अडगळ?

इंटरनेट-मोबाईल असं आधुनिक तंत्रज्ञान मुलांपर्यंत कसं आणि किती पोचवावं हा प्रश्न आपल्या मनात जरूर आलेला असेल; पण प्रत्यक्षात आपल्याला त्याची जाणीव होण्याआधीच त्या तंत्रज्ञानानं मुलांना आणि मुलांनी त्या तंत्रज्ञानाला गाठलेलं असण्याची शक्यता आहे. तरीही ह्या प्रश्नाबद्दल आपण विचार केलेला असला Read More

शिक्षणाचे तीन मार्ग

वाढतं मूल सातत्यानं खूप शिकत असतं. ही शिकण्याची प्रक्रिया तीन प्रकारे सुरू असते. सगळ्यात पहिली स्वाभाविक किंवा थेट पद्धत.एखादी गोष्ट शिकताना ती घडेल, बिघडेल की चुकेल हे मूल त्यासाठी कुठली पद्धत अवलंबतं, यावर ठरतं. समजा ठोकळ्यांचा मनोरा रचायचा आहे; तर Read More

आपल्या सैनिकांबद्दलच्या प्रेम…

आपल्या सैनिकांबद्दल आपल्या मनात खरीखुरी आत्मीयता असली, तर मग आपण त्यांना लढायला का पाठवतो?   आपल्या सैनिकांबद्दलच्या प्रेमाला संपूर्ण न्याय द्यायचा, तर आपण शांतीपूर्ण न्यायाच्या बाजूनं राहायला हवं.   कारण युद्धात मृत्यू जास्त होतात, शांततेला तिथे कमीच वाव असतो. म्हणूनच Read More

संवादकीय – मार्च २०१९

आपले पालक, आपली भाषा, आपलं गाव, प्रांत, देश अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनात असतात. त्यांच्यावर आपलं प्रेम असतं; म्हणजे नक्की काय असतं? बालवयापासून किंवा अनेक वर्षांपासून सहवासात राहिल्यानं आपल्याला त्यांची सवय होते. त्या वातावरणात स्वस्थ आणि सुरक्षित वाटतं. इतर वातावरणात Read More