Khelghar@३०

पालकनीतीचं खेळघर सुरू झाल्याला या वर्षी तीस वर्षे पूर्ण होत आहेत.त्या निमित्तानं खेळघर अधिक लोकांपर्यंत पोचावं म्हणून सोशल मीडियासाठी आम्ही काही रिल्स तयार करत आहोत… त्यातलं पहिलं रील…जरूर पहा, इतरांना पाठवा, आपला प्रतिसाद कळवा…https://www.facebook.com/reel/2831579700544829

गोष्ट – टुण टुण बेडकाचा प्रवास

अभिवाचन कार्यक्रम – एक अविस्मरणीय अनुभव अभिवाचन हा केवळ कविता किंवा साहित्य वाचण्याचा कार्यक्रम नसून शब्द, भावना आणि अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम असतो. अशाच एका सुंदर अभिवाचन कार्यक्रमाचे खेळघरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध रंगकर्मी मीनाताई सासणे आणि Read More

Open library

सोमवार १५ जून पासून खेळघराचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार… मुलांसाठी नवी बॅच, नावे मित्र आणि नवीन शिक्षिका देखील… नव्या वर्षाची सुरुवात एका मस्त कार्यक्रमाने झाली… लक्ष्मीनगर वस्तीच्या सुरवातीलाच वडाच्या झालाखाली open library थाटली. ताईंच्या मदतीने मुले पुस्तकांच्या दुनियेत रमून Read More

आम्ही मागे राहणार नाही!

या वर्षी सुट्टीत खेळघरात इयत्तेच्या मानाने भाषेत मागे असणाऱ्या मुलांसोबत सलग पंधरा दिवस काम करण्याचे ठरवले. मुलांची शाळा १५ जूनला सुरू होणार आहे, म्हणून १ ते १२ जूनपर्यंत सकाळी १० ते १२ असे दोन तास वर्कशॉप घेण्याचे ठरवले. त्याची तयारी Read More

🌟 नोकरीची संधी – खेळघर प्राथमिक वर्ग शिक्षिका 🌟

खेळघर या उपक्रमासाठी आम्हाला प्राथमिक वर्गासाठी पूर्ण वेळ शिक्षिका हवी आहे. जर आपल्या ओळखीत शिक्षणात रस असलेली व्यक्ती असेल तर जरूर कळवावे. 📌 नोकरीचे तपशील• कामाचे स्वरूप: मुलांना भाषा, गणित आणि जीवन कौशल्ये शिकवणे• स्थान : लक्ष्मीनगर, कोथरूड झोपडवस्ती• वेळा Read More