वेळ सांगून येत नाही

मुग्धा खरं तर, आपल्या दैनंदिन जगण्याच्या ओघात कितीतरी छोट्या-मोठ्या अडचणींना आपण सामोरे जात असतोच. किरकोळ चढउतार तर नेहमीचेच. पण ध्यानीमनी नसताना एखादा दिवस असा काही उजाडतो, की पुढच्या आयुष्याची घडीच विस्कटून जाते… एखादा अपघात कायमचं अपंगत्व देऊन जातो, एखाद्या असाध्य Read More

स्पष्टतेच्या दिशेने

शारदा बर्वे घरात ‘मतिमंद’ मूल जन्माला आल्यानंतर पालकांनी त्याला सहजपणे, आनंदानं स्वीकारणं नि त्याच्या क्षमता-मर्यादांना जाणून घेऊन त्याच्या विकासासाठी, एवढंच नव्हे तर आनंदासाठीही होता होईल तेवढे सर्व प्रयत्न करणं, त्यासाठी स्वतः शिकायची, बदलायची तयारी ठेवणं हे ‘आदर्श’ आहे, परंतु सोपं Read More

स्वप्न प्रकाशाचं

सुजाता लोहकरे तुझ्या अस्तित्वाची नुसती चाहुल लागली तेव्हा ठेंगण्या झालेल्या आभाळाखाली – कालिदासाचं मेघदूत, ज्ञानेश्वराचा अमृतानुभव बालगंधर्वाचे सूर अन् आईनस्टाईनची अणूअणूत भरलेली शक्ती… अगदी सग्गळंच तुझ्या पेशीपेशीत पेरायची स्वप्न पाहात होतो आम्ही-! त्या नऊ महिन्याच्या वाटेवर-आयुष्यांच्या रथातल्या जाणीवेच्या सारथ्यानं सांगितलेला Read More

ऑगस्ट २००७

या अंकात… आव्हान शिक्षणाचे ! जाणिवेच्या त्रिज्येनं रेखायचं वर्तुळ निलय मी शिकले, त्यांच्याकडून वेळ सांगून येत नाही स्पष्टतेच्या दिशेने स्वप्न प्रकाशाचं Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे Read More

संवादकीय – जुलै २००७

परीक्षांचे निकाल लागले. परीक्षांना बसलेल्या आसपासच्यांना आपण अभिनंदनाचे किंवा सांत्वनाचे दोन शब्द सांगत आहोत. ‘वा ! उत्तम गुण मिळवलेस, त्यासाठी खूप कष्ट केलेस, अभिनंदन’ किंवा ‘ह्यावेळी जमलं नाही ना, असू दे निराश होऊ नकोस, पुढच्या वेळी जोरदार अभ्यास करून परीक्षा Read More

संशोधक घडवताना

डॉ. रिचर्ड फाईनमन माझा एक कलाकार मित्र आहे, कधीकधी असं होतं की त्याच्या काही म्हणण्यांशी/मतांशी मी सहमत नसतो. एखादं फूल हातात घेऊन तो म्हणेल, ‘बघ किती सुंदर आहे हे’, माझंही तेच मत असेल. पण त्यानंतरची त्याची टिप्पणी असेल, ‘‘एक ‘कलाकार’ Read More