सुट्टी : एक संधी, पालकांसाठी सुद्धा

नीलिमा किराणे “काय आहे यंदा सुट्टीचा प्रोग्राम?’’ ‘‘तोच विचार चाललाय. दहा-बारा हॉबी वर्कशॉप, समर व्हेकेशन कँपस्ची माहिती गोळा केलीय. पण माझ्या अन् त्यांच्या वेळा जुळायला पाहिजेत.’’ ‘‘हो ना. सुट्टीत नुसता धुडगूस घालतात पोरं घरात. तसे क्लासेसमध्ये पैसे बरेच जातात म्हणा, Read More

वेदी – लेखांक – १

सुषमा दातार लेखकाविषयी थोडेसे….. ‘वेदी’ हे लहानपणातल्या आठवणींचं संकलन आहे. सुप्रसिद्ध लेखक वेद मेहता यांचं लहानपणचं लाडाचं नाव वेदी. वेदी पाच वर्षांचा सुद्धा नव्हता तेव्हा त्याला त्याच्या वडिलांनी लाहोरहून मुंबईला शिकायला पाठवलं. घरापासून तेराशे मैल लांब. वेगळं हवापाणी, वेगळी माणसं, Read More

एप्रिल २००७

या अंकात… संवादकीय – एप्रिल २००७ ‘बालसाहित्य’ असे काही असते का ? वास्तव :बालसाहित्याविषयीच सुट्टी : एक संधी, पालकांसाठी सुद्धा वेदी – लेखांक – १ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

शिकविण्यातल्या आनंदाचं रहस्य

सतीश बहादूर शिक्षक व्हावंसं मनापासून वाटणं आणि तसं झाल्यावर शिकविण्यातला आनंद निवृत्तीपर्यंत टिकणं ही तशी अभावानंच दिसणारी गोष्ट. अशा एका शिक्षकाचं मनोगत आपल्यासमोर ठेवावंसं वाटलं. प्रा. सतीश बहादूर हे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ‘चित्रपट रसग्रहण’ हा विषय शिकवत असत. तिथून निवृत्त Read More

संवादकीय- मार्च २००७

संवादकीय दर आठ मार्चला मित्र-मैत्रिणींचे संदेश येतात. हल्ली ते फार सोपं झालंय. ‘Happy woman’s day !’ मला काही समजत नाही, संदेश पाठवण्याबद्दल आभार मानावेत की काय करावं? एक दिवस स्त्री-दिन म्हणून ‘साजरा’ करण्यानं नेमकं काय होतं हे मला कळत नाही. Read More

सावल्या

वसंत केशव पाटील तुला काय वाटतंय की मी आपला रिकामा बसून असतोय?’’ ‘‘नाही ना. आपल्या कामातून तुम्हाला तर डोके वर काढायलाही सवड नसते. मोकळी आहे म्हणायला ती मीच!’’ मी बोलून गेले. यावर, तो पहिल्यापेक्षाही मोठ्याने ओरडला आणि पेन टेबलावर आपटत Read More