मार्च २००७

या अंकात… संवादकीय – मार्च २००७ शिकविण्यातल्या आनंदाचं रहस्य सावल्या Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

भय इथले संपत नाही… (संवादकीय) – जानेवारी २००७

अनुष्का-सहा वर्षांची चिमुरडी एका लग्नासाठी परगावी येते आणि लग्नाच्या कोलाहलात तिनं मारलेली आर्त किंकाळी कुणाला ऐकूही येत नाही. लग्नघरातल्याच एका खोलीत तिच्यावर बलात्कार होतो. चिमुकली योनी वेडीवाकडी फाटते. नंतर दोनतासांनी रक्ताच्या थारोळ्यात सापडलेली लेक उचलून वडील धावत सुटतात, अर्ध्या रात्री Read More

चाकोरीचा काच

सॅम वॉल्टर फॉस नावाच्या कवीने शंभर वर्षांपूर्वी लिहिलेली एक गमतीदार कविता आहे. तिचा भावार्थ असा – एका महानगरामधला एक हमरस्ता अगदी वेडावाकडा, वळणावळणांचा होता, सरळ रेषेतले मैलभर अंतर जाण्यासाठी तीन मैलांचा वळसा पडेल असा. शहर तर तसे सपाटीवर वसलेले, मग Read More

मला वाटते …. शालेय अभ्यासक्रमाचा नव्याने विचार

पूष्पलता कढे तराजूच्या एका पारड्यात अपत्यसुख आणि दुसर्या पारड्यात अन्य कोणतंही ऐहिक सुख ठेवलं तर कोणतं पारडं जड राहील हे काय सांगायला हवं? चिमुकली पावलं घरात उमटणार म्हटल्याबरोबर एकूण घराचंच स्वरूप पालटून जातं. दोन अडीच वर्षांच्या ताई-दादापासून ते ऐंशी नव्वद Read More

आमिषांचा मुका शिक्षेचा दम

मुलांशी बोलताना सहजपणे बोलली-ऐकली जाणारी ही काही वाक्ये – ‘‘ह्या वर्षभर छान अभ्यास कर. मार्क मिळवून दाखव, तर क्रिकेटचा सेट घेऊन देईन आणि नाही केलास, तर बघच! मग, चाबकानं फोडून काढीन.’’ ‘‘पाहुणे येणारेत, तेव्हा नीट वाग हं! नाही तर ते Read More

‘खेळघर’ – माझा अनुभव

– शुभदा जोशी दोन वर्षांपाठीमागे पालकनीतीचा एक उपक्रम म्हणून खेळघर सुरू झालं. खेळघराची मुख्य जबाबदारी जरी मी घेतली, तरी संस्थेच्या पाठबळानंच ते शक्य झालं होतं. आनंददायी शिक्षणाचं, ताणविरहित वातावरणात प्रसन्नपणे फुलणार्या बाल्याचं स्वप्न कुठंतरी आम्ही सगळेच पाहात होतो. मी गटात Read More