शिक्षण व्यवस्थेच्या जबाबदार प्रशासनासाठी…

वृषाली वैद्य निमित्त झालं एका मुलाखतीचं. ‘‘एवढी वर्षे जी यंत्रं बनवण्यात खर्ची घातली, त्यापेक्षा माणसं घडवली असती तर अधिक चांगलं झालं असतं’‘- एका हाडाच्या उद्योगपतीकडून ही वाक्यं ऐकून खूपच आश्चर्य वाटलं. त्यांना भेटून त्यांची मुलाखत घ्यायची, त्यांच्यातल्या उद्योग पतीला मागे Read More

डोळेझाक करता येणार नाही, असं काही…

प्रीती केतकर १० जून २००६ चा ‘साधना’ चा अंक वाचलात का? हा ‘मुलींचे आणि अपंगांचे शिक्षण’ विशेषांक श्री. हेरंब कुलकर्णी यांनी संपादित केला आहे. त्यांनी विविध क्षेत्रात काम करणार्याय तज्ज्ञांकडून त्या त्या विषयातील मर्मदृष्टी आपल्यापर्यंत पोचवली आहे. श्री. अरविंद वैद्य, Read More

कळकळीची विनंती

प्रियदर्शिनी कर्वे आपल्याला मोठेपणी काय करायचं आहे ते मुलांना समजायला हवं आणि त्याचा पाठपुरावाही करता यायला हवा. पण हे समजण्यासाठी आवश्यक आहे थोडी पूर्वतयारी आणि बराचसा मोकळेपणा. गेल्या अंकात ‘बापाचं संशोधन’ या लेखामधून आपली लेखिकेशी थोडी ओळख झाली आहे. गेली Read More

मला वाटतं-

सविता पटवर्धन परवा टी.व्ही.वर सौंदर्य स्पर्धांच्या स्टाइलमध्ये केलेला एक कार्यक्रम पाहण्यात आला. एखादं चिमुकलं आणि त्याची आई यांच्या टीममध्ये असलेली ही स्पर्धा. बाळ (मुलगा किंवा मुलगी) आणि त्याची आई, छानसं नटून-थटून जोडीनं त्या रॅम्पवर चालत येत, ओळख करून देत आणि Read More

खूप पाणी रोप कुजवतं

संवादकीय – सप्टेंबर २००६ ‘Kes’ एक अस्वस्थ करणारा अनुभव शिकवणं कशासाठी? शिक्षण व्यवस्थेच्या जबाबदार प्रशासनासाठी… डोळेझाक करता येणार नाही, असं काही… कळकळीची विनंती मला वाटतं- खूप पाणी रोप कुजवतं पढतमूर्ख माहूत

पढतमूर्ख माहूत

प्रकाश बुरटे विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरील वेताळाला खांद्यावर टाकून तो पुन्हा वाट चालू लागला. वेताळ म्हणाला, ‘‘राजा, मला तुझ्या चिकाटीचे कौतुक वाटते. महाराष्ट्रदेशीचे विद्यार्थीदेखील अशाच चिकाटीचे आहेत. तेथे शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्यामागे परीक्षांचा सपाटा लावल्याचे कानी आले. त्यामुळे Read More