माझ्या मुलांचं काय होणार?
संजीवनी कुलकर्णी तो..त्याचं नाव फेलीक्स डेल व्हॅले-अमेरिकेतल्या एका रेस्तरॉंमध्ये तो काम करायचा. तिथं येणारे आसपासच्या ऑफिसं-दुकानं-कॉलेजातले सगळेजणं फेलीक्सला ओळखत. सदा हसरा. जगन्मित्र माणूस. त्याचं कष्टाचं जीवन त्यानं मोकळ्या हसण्यानं सजवलेलं होतं. तो स्वतः अनाथाश्रमात वाढलेला होता. असं असूनसुद्धा तो सदैव Read More