(विशीच्या वेशीतून – लेखांक -२) सहल : एक्स्ट्रा-करिक्युलर, को करिक्युलर की करिक्युलर?
प्रा. लीला पाटील, निर्मला पोतनीस सृजन-आनंद विद्यालय म्हणजे जणू उपक्रमांचं झाड. नानाविध उपक्रम पालक-शिक्षक हाती घेतात आणि पार पाडतात. विद्यालय सुरू झाल्यानंतर दुसर्या्च वर्षी मुलं आणि शिक्षकांनी स्मशानभूमीची सहल काढली होती. मधल्या काळात पन्हाळगडची साहसी सहल, घुणकीची निवासी सहल, पोस्ट-ऑफिसची Read More