संवादकीय

पालकनीतीचे एक हितचिंतक गेली अनेक वर्ष मला दर आठ मार्च या स्त्रीमुक्ती दिनाच्या दिवशी आठवणीनं शुभेच्छा देतात. सुरुवातीला ते फोन करत किंवा पोस्टकार्ड पाठवत. आता गेल्या काही वर्षात एसएमएस असा नवा पर्याय त्यांनी घेतला आहे. संपूर्ण वर्षाकाठी त्यांच्याकडून हा एकच Read More

मुक्ती

आराधना चतुर्वेदी मॉं कहती थी ज़ोर से मत हँस तू लड़की है…. धीरे से चल, अच्छे घर की भली लड़कीयॉं उछल-कूद नही करती हैं, मै चुप रहती… मॉं की बात मान सब सहती, लेकिन अड़ियल मन विद्रोही हँसता जाता, चलता Read More

आवाहन

प्रिय पालक, मुलं वाढत असताना आपल्याला अनेक प्रश्नह पडतात आणि उत्तरं शोधणं कठीण होतं. असे प्रश्नण पालकनीतीला विचारा. उत्तर शोधलं असलंत तर तेही पाठवा. हे प्रश्नठ अनेकांना जवळचे वाटू शकतील. त्यामुळे हवं तर नाव जाहीर न करता त्याबद्दल चर्चा करता Read More

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

बहिणी असलेल्या एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याला किंवा मुलांना‘तुमची बायको / आई काय करते?’ असा प्रश्न विचारला तर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त वेळा ‘काही नाही’, किंवा ‘घरीच असते’, अशी उत्तरं येतात. स्त्रियांचे श्रम न मोजले जाणं, ते अनुल्लेखानं मारले जाणं किंवा त्यांचा उल्लेख Read More

आय अम विद्या! च्या निमित्ताने

पेढा की बर्फी? खीर की मोदक? कोणती वाटी उघडली जाणार? मुलगा की मुलगी होणार? गरोदर स्त्रियांसंदर्भात घरातल्या आणि इतरांच्या मनात हा प्रश्नऊ मजेनं, उत्सुकतेनं किंवा धोरणानंही असतोच. पेढा की बर्फी? खीर की मोदक? कोणती वाटी उघडली जाणार? मुलगा की मुलगी Read More

पुस्तकांची दुनिया

संगीता निकम इंग्रजी शिकवण्याची प्रक्रिया रसपूर्ण करण्यासाठी दुसरीच्या मुलांना इंग्रजी पुस्तके वाचून दाखवण्याचा उपक्रम मी सुरू केला. पुस्तकाबद्दल गप्पा मारणे, त्यातले काही शब्द शिकून त्यांचे अर्थ स्पष्ट करणारी चित्रे काढणे याबद्दल आपण मागच्या लेखांकात वाचले. नंतरच्या भागात आम्ही थोडा पुढच्या Read More