डिसेंबर २०१०

या अंकात… संवादकीय – डिसेंबर २०१० वाचकांचा प्रतिसाद.. गेल्या काही दिवसात…. देशोदेशींची मुलं म्हणतात – शाळेतील संवाद कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण – लेखांक 7 महाराष्ट्रातील अस्वस्थ युवांसाठी आवाहन : निर्माण खेळघर Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची Read More

अनुक्रम

गाव, गोठा, सेलफोन, सायबर… / मोहन देशपांडे / ९ लाईफमें आगे निकलना है, बस ! / मकरंद साठे / १७ पांच कहानियां (कथा) / सुषमा दातार / २५ लिहावे नेटके : एक नेटका आणि उपयुक्त पुस्तक संच / वसंत आबाजी Read More

पालकनीती – ऑक्टोबर नोव्हेंबर २०१०

मातीत पडलेलं बी तिच्यातलंच काहीबाही घेत उलून येतं आतून…. वाढतं…. बदलतं…. अर्थवान करतं स्वतःचं ‘बी’ पण आणि मातीचं मातीपणही. …अशी तर न बदलणारीच असते बदलाची रीत. पण… काळाच्या बाळानं टाकलेल्या दरेक वर्षाच्या एकेका पावलागणिक आम्ही काल घेतलेल्या श्वासांच्या उच्छ्वासांनी काय Read More

संवादकीय – दिवाळी २०१०

मूल वाढवताना आपली जाणीव जागी ठेवण्याची गरज कुठल्याही काळात असतेच आणि ती एकंदर बदलांच्या पटीत वाढतही जाते आहे. आपल्या मुलाला जगात कधीही – आपल्याला आपली माणसं आहेत, ती आपल्या सुखदु:खांशी सहभावी आहेत ह्याची खात्री असणं सर्वात महत्त्वाचं असतं. जगाचा मायावीपणा Read More

आता बोला (कविता) …

आदिम काळापासून धडपडतोय माणूस एकमेकांसोबत जगण्यासाठी. हाताबोटांच्या, नाकाडोळ्यांच्या आणि गळ्यातून निघणार्‍या आवाजाच्या खुणा पुरेनात, मनातलं तर्‍हेतर्‍हेचं देण्याघेण्यासाठी…. तेव्हा आपल्याच गळ्यातल्या आवाजांना निरखत… उलगडत… वापरत शोधल्या नि ठरवल्या त्यानं – मनाआतलं लाख परीचं काही बाही – एकमेकांपाशी पोहोचवणार्या शब्दांच्या खुणा. आता Read More

कला कशासाठी ….

जगण्याचा वेग प्रचंड वाढतोय. आज सगळेच जण कशा ना कशाच्या मागे धावताना दिसताहेत – विशेषतः पैशाच्या, प्रतिष्ठेच्या. असं धावताना कपडालत्ता, खाणंपिणं, करमणूक यात रमताना कधी ना कधी पैशाचं फोलपण जाणवतं. एक पोकळी निर्माण होते. जगणं निरर्थक वाटू लागतं. या पोकळ, Read More