नमस्कार!
या वर्षी लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार खेळघराच्या कामासाठी मला मिळाला, याबद्दल आपण लोकसत्ता मध्ये वाचलं असेलच! हे काम माझ्या एकटीचे नाही. खेळघराच्या सर्व...
ज्यांना कुमारवयीन मुलांसोबत काम करण्याची इच्छा आहे, शिक्षणाच्या माध्यमातून बदल होऊ शकतात असा विश्वास आहे त्यांनी अवश्य संपर्क साधावा.
काम पूर्ण वेळाचे आहे...