माया पंडित
प्रस्थापित प्रमाण मराठी भाषेतून शिक्षण नाकारून इंग्रजी माध्यमाचा स्वीकार करण्याची भूमिका काही राजकीय नेत्यांसह दलितादि शोषित वर्गाने उचलून धरली आहे. या...
संयुक्त राष्ट्राचा अहवाल म्हणतो, जगात दर तीन स्त्रियांपैकी एकीला आयुष्यात एकदा तरी लैंगिक अत्याचाराचा, हिंसेचा अनुभव येतो. (भारताबाबत बोलायचं तर बाई म्हणून...
‘‘मला वाटतंय, आता मानसीच्या दप्तराला कुलूपच लावावं! शाळेत सारखं कुणी न कुणी तिची वह्या-पुस्तकं खराब करतंय!’’
एका प्रतिष्ठित शाळेत जाणार्या मुलीची आई वैतागून...
या अंकात…
संवादकीय – फेब्रुवारी २०१३उन्मेषांची अब्जावधीदलित, मातृभाषा, देशभाषा आणि इंग्रजी : जागतिकीकरणाचे नवे पेचआनंदवनातून प्रतिसादशिक्षणमाध्यम विशेषांकाविषयीखेळघरातले कलेचे प्रयोगशब्दबिंब
Download entire edition in PDF...
‘निर्भया’ असं तिचं खरं नाव नव्हतं, एका माध्यमसंस्थेनं तिला दिलेलं ते नाव होतं. दिल्लीच्या भर रस्त्यावर फिरणार्याा बसमध्ये तिच्यावर अनेकांनी पाशवी बलात्कार...
प्रतिसाद – १
गणेश व दीप्ती गायकवाड
पालकनीतीच्या दिवाळी अंकाची उत्सुकता आधीच होती. त्यात हा अंक शिक्षणाच्या माध्यमभाषेविषयी आला म्हटल्यावर खूप आनंद झाला. आम्ही...