डॉ. मॅक्सीन बर्नसन
फलटणच्या मॅक्सीनमावशी हे एक वेगळंच रसायन आहे. तेथील प्रगत शिक्षण संस्थेच्या त्या संचालिका आहेत. या संस्थेतर्फे चालणार्यात कमला निंबकर बालभवनची...
रमाकांत अग्निहोत्री अनुवाद : दिवाकर मोहनी
दिल्ली विश्वविद्यालयाच्या भाषाविज्ञान विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक रमाकांत अग्निहोत्री यांचा एक सुंदर हिंदी लेख ‘शैक्षिक संदर्भ’ मधून...
गणेश विसपुते
सिव्हिल इंजिनिअर असलेल्या गणेश विसपुते यांनी साहित्य, चित्र, शिल्प या कलांमधे भरपूर काम केले, अनेक छंद जोपासले. त्यांनी हिंदी साहित्याची अनोखी...
नमित चित्रे
‘कक्षे’पलीकडे
एकदा सुट्टीत शाळेत काही कामानिमित्त आलो होतो. मध्ये जरा वेळ होता. शिपायांना शिक्षक कक्षा उघडून द्यायला सांगितली. त्यांनी चावी दिली. शिक्षक...
संजीवनी कुलकर्णी
खलील जिब्रानची एक प्रसिद्ध कविता आहे.
‘तुमची मुलं ही तुमची मुलं नव्हेत.
तर चिरंजीव होऊ इच्छिणार्याल जीवनाच्या
उत्कट आकांक्षेची ती मुलं आहेत.’
ह्या विचारांनी बालकांकडे...