मासिक ब्लॉग


मासिक सर्व लेख यादी
संवादकीय – फेब्रुवारी २००५
‘जीवनसाथी निवडण्याच्या तुमच्या मुलीच्या निर्णयावर तुमचं नियंत्रण असत नाही.’ रस्त्यारस्त्यांवर लागलेल्या जाहिरात फलकावरचं हे वाक्य मला लक्षवेधी वाटतं. पुढची जाहिरात वेगळीच काहीतरी...
Read more
सांगावंसं वाटतं !
नीलिमा किराणे माझी मुलगी सृजना दीड वर्षांची होती. बरेचसे शब्द कळायला लागले होते. सांगितलेलं समजायला लागलं होतं. दुडुदुडु धावताना कशाला तरी अडखळून पडली,...
Read more
स्वपथगामी
परिचय - प्रीती केतकर, नीलिमा सहस्रबुद्धे आपण शिकतो ते कशासाठी? असा प्रश्न विचारला, आणि खरं उत्तर द्यायचं ठरवलं तर गोंधळल्यागत होतं. आज प्रत्येकजण...
Read more
टेंपर टॅन्ट्रम्स
डॉ. ज्योत्स्ना पडळकर ‘‘कोण म्हणतं, ‘मुलं म्हणजे फुलं’? माझं तर स्पष्ट मत आहे, मुलं म्हणजे, क्षणाची फुलं अन् अनंतकाळचे काटे आहेत!’’ हे उद्गार आहेत...
Read more
आशेचं पारडं जड होतंय
शुभदा जोशी केंद्र सरकारच्या पातळीवरNCERT ने ठरवलेला शिक्षणक्रम, तो मध्यवर्ती धरून ठरवलेला अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके या सर्वांवर शालेय शिक्षणाची रचना आधारलेली असते. शालेय...
Read more
‘बाळ’बोध
संकल्पना - शारदा बर्वे, शब्दांकन - वर्षा सहस्रबुद्धे ‘अंतरंग’ मध्ये येणार्यांaमध्ये मुलं, त्यांचे पालक, आजी-आजोबा, शिक्षक यांच्याबरोबरच सहा महिन्यांपासून अडीच-तीन वर्षापर्यंतच्या बाळांचाही समावेश...
Read more