प्रिय पालक,
पालकनीती या नियतकालिकांची सुरवात झाल्यापासूनचं हे 12 वं वर्ष, या अंकाबरोबर संपत आहे. या 12 वर्षामध्ये पालकत्वाची जाणीव आणि सतर्कता यांना...
या अंकात
पालकांना पत्र - ऑक्टोबर १९९८संपादकीय - ऑक्टोबर १९९८काशीचा विणकर - एका चरित्राचा शोधआमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम - सुजाण पालकत्वाच्या वाटेवर...
रझिया पटेल
आजच्या शिक्षण व्यवस्थेची जी प्रमुख अंगे आहेत. त्यात पाठ्यपुस्तकांना अतिशय महत्व आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेतील अनुकूल बदलाच्या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकांचे परीक्षण झाले पाहिजे....
एका कॉलेजातील प्रोफेसरांनी आपल्या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना बाल्टिमोर झोपडपट्टीत जाऊन 200 तरुण मुलांची माहिती आणायला सांगितली. प्रत्येक मुलगा भविष्यांत काय करू शकेल याबद्दल...
अरविंद वैद्य
आपल्या देशाच्या इतिहासातील काही नावे सगळ्यांच्या परिचयाची असतात. अलेक्झांडर-द-ग्रेट हे असेच एक नाव. अलेक्झांडर हाही ग्रीकच पण ग्रीसचा नव्हे. ग्रीसच्या शेजारीच...