या वेळचा 15 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगतेचा स्वातंत्र्यदिन आहे. ध्वजवंदनाचे सोहळे आणि देशभक्तीपर गीतांनी एक माहोल तयार झालाय. स्वातंत्र्यगीतं...
या अंकात
प्रतिसाद – ऑगस्ट १९९८संवादकीय – ऑगस्ट १९९८ मी मुसलमान कसा झालोग्रीक अणि त्यांची शिक्षण पध्दतीसांगोवांगीच्या सत्यकथा – असा भाऊ उन्हाळी सुटीतील खेळघर भाग...
भारतातील मुले.
दि. : 16 जुलै, 1998.
प्रिय पंतप्रधान,
आपल्या देशात झालेल्या अणुबाँब चाचण्यांच्या निमित्ताने हे पत्र लिहीत आहोत.
विज्ञानात आम्ही अणुच्या रचनेबद्दल शिकतो. अणूंमधील सुप्तउर्जे...
अनिल झणकर
दूरचित्रवाणी वेगवेगळ्या वास्तवांची निर्मिती करून वेगवेगळे अनुभव कशाप्रकारे देत असते याचा विचार याआधीच्या लेखांमध्ये केला होता. खरं तर कार्यक्रमांचा आणि संज्ञापनांचा...