मित्रहो ! | पु. ल. देशपांडे

मॉरिशस येथे झालेल्या द्वितीय जागतिक मराठी परिषदेत पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या (26-4-1991) अध्यक्षीय भाषणातील काही भाग मॉरिशसमधल्या मराठी लोकांनी महाराष्ट्रापासून इतक्या दूर राहूनही मराठीचं प्रेम टिकवून ठेवलेलं पाहून मला वासुदेवशास्त्री खर्‍यांचा एक श्लोक आठवला. नेवो नेतें जड तनुस ह्या Read More

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०(दिवाळी अंक )

या अंकात… अनुक्रमणिका संवादकीय : ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२० भाषा समजून घेताना – प्रांजल कोरान्ने संज्ञा काटेकोरपणेच बनवल्या पाहिजेत | राजीव साने स्पार्टाकस | मिलिंद बोकील संदर्भ हरवलेला शब्द! | डॉ. गणेश देवी   मातृभाषेवर आधारित बहुभाषिक शिक्षण आणि इंग्रजी राष्ट्रीय Read More

मुलांशी बोलताना

मी 5-7 वर्षांची असतानाचा एक प्रसंग आठवतो. मरता मरता वाचण्याचा प्रसंग असल्यानं माझ्या आणि त्या प्रसंगात असलेल्या अनेकांच्या तो चांगलाच लक्षात राहिला आहे. राजस्थानातलं एक छोटं गाव. गावातल्या कोणाच्यातरी लग्नाचा माहोल. त्या लग्नासाठी सगळे नातेवाईक गावी लोटलेले. दोन मजली लग्नघराच्या Read More

मुलांबरोबर भाषा शिकताना

शाळेत शिकवणं आणि त्यातून भाषा शिकवणं हा माझ्यासाठी विलक्षण सुंदर अनुभव आहे. मुलं भाषा शिकतात म्हणजे नेमकं काय करतात, कसा तर्क लावतात, हा खरं तर मोठाच रंजक अभ्यासविषय आहे. मुलांची विचारक्षमता, निरीक्षणक्षमता, त्यांची कल्पकता खरोखरच अफाट असते. वर्गातलं शिकवणं, वेगवेगळे Read More

ऑक्टोबर- नोव्हेंबर 2020 – निवेदन

प्रिय वाचक, ह्यावर्षी आपला ऑक्टोबर- नोव्हेंबर जोडअंक ‘भाषा’ ह्या विषयाभोवती गुंफलेला आहे. हा एक अंक आपण मोठा प्रकाशित करतो. एखाद्या विषयावर शक्यतोवर समग्र चर्चा त्यामध्ये व्हावी अशी कल्पना असते, हे आपल्याला माहीतच आहे. जन्मल्यापासून आपल्या कानावर कळत-नकळत पडणारी भाषा हळूहळू आपल्या अस्तित्वाचा Read More

आदरांजली: डॉ. इलीना सेन

छत्तीसगडच्या इतिहासात विशेष स्थान असलेल्या आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या डॉ. इलीना सेन ह्यांचे प्रदीर्घ आजारानंतर नुकतेच निधन झाले. 1980-81 च्या दरम्यान त्या दल्लीराजेरा येथे आल्या. शंकर गुहा नियोगी ह्यांच्याबरोबर खाणकामगारांच्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी आपल्या कामाला प्रारंभ केला. तेथील पितृसत्ताक Read More