लीलाताई: आनंद निकेतन शाळेचे प्रेरणास्थान!!!

लीलाताईंबरोबर झालेल्या पहिल्या भेटीनंतरच आमचा शाळा सुरू करण्याचा निर्णय पक्का झाला. त्यापूर्वी शालेय शिक्षणात रस असणारी आम्ही मित्रमंडळी या विषयावरील अनेक पुस्तके वाचत होतो, त्यावर चर्चा करत होतो. यात रवींद्रनाथांच्या शांतीनिकेतनची माहिती, गांधीजींच्या नई तालीमची तत्त्वे, विनोबाजींचे शिक्षणविचार होतेच, शिवाय Read More

ज्योतसे ज्योत जलाते चलो…

ती आहे एक चिमुरडी, अवघे 15 वयमान असलेली, शरीरानं लहानखुरी. चारचौघीतली एक म्हणून सहज खपेल अशी. ‘काय करतेस?’ ह्या प्रश्नाला ‘काही नाही, बाबा कामावर जातात. त्यांना स्वयंपाक करून घालते, बस्स.’ असं उत्तर देणारी. अशा तर कितीक. मग आज हिच्याबद्दल काय Read More

गाणं ज्याचं त्याचं… तुमचं?

आफ्रिकेतील एका जमातीत एक प्रथा आहे. आपण आई होणार आहोत, हे कळल्यावर ती स्त्री आपल्या मैत्रिणींबरोबर निर्जन ठिकाणी जाते. तिथे सगळ्याजणी मिळून एखाद्या लहान मुलाचं गाणं कानावर पडेपर्यंत प्रार्थना आणि ध्यानधारणा करतात. त्यांची दृढ श्रद्धा आहे, की प्रत्येक जीवाची, त्याचं Read More

 लॉक्ड डाऊन इन जम्मू!

गाव भदरवा, चिनाब व्हॅली, जिल्हा डोडा, जम्मू. जम्मूपासून हे गाव पाच-साडेपाच तास लांब आहे.  आम्ही तिघं मित्र एक फिल्म शूट करण्यासाठी इथल्या मलिक नावाच्या कुटुंबात येऊन राहिलो होतो.  या कुटुंबाला पहिल्यांदाच भेटणार होतो. त्यामुळे कसं बोलणं होईल, काही इंटरेस्टिंग मिळेल Read More

ये दुख काहे खतम नही होता बे ?  – भाग १

‘साला ये दुख काहे खतम नही होता बे?‘ मसान सिनेमामधील एका पात्राने विचारलेला हा प्रश्न कोरोनाच्या काळातील मदतकार्यादरम्यान सतत डोक्यात येत राहायचा. पिढ्यानपिढ्या गरिबीने, जातीयतेने, लिंगभेदाने ग्रासलेले लोक जरा कुठे त्यातून वर येण्याचा प्रयत्न करू लागले असताना, आत्ता कुठे शिकू Read More

पुस्तक परिचय- दे ऑल सॉ अ कॅट

एखाद्या गोष्टीकडे बघण्याची प्रत्येकाची वेगळी तर्‍हा असते. त्या बघण्याकडे बघण्याच्या तर्‍हा तर आणखी कितीतरी!  तुम्ही मांजर पाहिलं आहे का? एखाद्या छोट्या मुलाला मांजर पाहताना तुम्ही पाहिलं आहे का? आणि कुत्र्याला मांजर पाहताना?  बरं असूदे, तुम्ही माशाला, उंदराला किंवा माशीला मांजर Read More