विचित्र भेट

एखादा माणूस आपल्या वाणीच्या, व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर दुसर्‍या व्यक्तीवर कशी जबरदस्ती करू शकतो, आणि मुखदुर्बळ माणूस त्याला किती सहज बळी पडू शकतो, त्याचवेळी समोरचा मात्र सोकावत जातो. धश्चोट माणसे आक्रमकपणे एखादी गोष्ट मांडून आजूबाजूच्या लोकांकडून पाहिजे ते करून घेतात. ह्या जगात Read More

आदरांजली – गुणेश डोईफोडे

अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरममधील उत्साही, उमदा शिक्षक आणि पालकनीतीचा मित्र गुणेश डोईफोडे ह्यांचं दुःखद निधन झालं.  माजी विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ असणारा आणि त्यांच्यातील सामाजिक जाणीव जपत त्यांना सोबत घेऊन काम करणारा, विद्यार्थ्यांना घरी आणून हवी ती मदत करणारा, सतत नाविन्याचा ध्यास धरून Read More

आदरांजली – सुंदरलाल बहुगुणा

ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा ह्यांचे मध्यंतरी निधन झाले. त्यांचा जन्म उत्तराखंडच्या पहाडी प्रदेशातल्या टिहरीजवळच्या गावातला. वडील वनाधिकारी असल्याने जन्मापासूनच हिमालयाचे, तिथल्या वनराईचे त्यांना सान्निध्य लाभलेले. त्यामुळे विकासाच्या नावाखाली बांधले जाणारे टिहरी धरण, किंवा ठेकेदारांकडून होणारी बेसुमार वृक्षतोड त्यांना अस्वस्थ करू Read More

जुलै २०२१

जुलै २०२१ या अंकातील लेख Unicode मध्ये सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे अंक पीडीएफ स्वरुपात बघावा. संवादकीय – जुलै २०२१गावात काहीतरी वाईट होणार आहेमी ऐकलेले काही सकारात्मक सूरघरातून शिक्षणसंदर्भात पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे‘मूल’नीतीरोज रोज शिकू नवं काही Download entire edition in PDF Read More