कोंबडा विकून टाकला…
माझे अब्बा एक मदरसा चालवतात. तिथे ते मुलांना अरबी, उर्दूबरोबरच हिंदी, गणित आणि इतर विषयही शिकवतात. आमच्या ह्या मदरश्यात कोंबड्या पाळणाऱ्यांची मुलंही आहेत. त्यांच्याशी बोलताबोलता मला कळलं, की त्यांच्याकडील कोंबड्यांनी घातलेल्या अंड्यांमधून छोटीछोटी पिल्लं बाहेर आली आहेत. त्यांनी ती पिल्लं Read More