अॅटिकस सेंग नावाचा एक नऊ वर्षांचा मुलगा होता. तो कॅलिफोर्नियाला राहायचा. त्याची ‘फ्रेस्नो, कॅलिफोर्निया प्राथमिक शाळा’ घरापासून फार लांब नसल्याने शाळेत मजेत...
माझ्या वर्गातल्या मुलांचा वयोगट साधारण 11-12 वर्षांचा आहे. ही मुलं चालू घडामोडींवर सहसा स्वतःहून चर्चा करत नाहीत. त्यांच्या डोक्यात वेगळे विषय चाललेले...
इंटरनेट-मोबाईल असं आधुनिक तंत्रज्ञान मुलांपर्यंत कसं आणि किती पोचवावं हा प्रश्न आपल्या मनात जरूर आलेला असेल; पण प्रत्यक्षात आपल्याला त्याची जाणीव होण्याआधीच...
या अंकात…
संवादकीय – एप्रिल २०१९शिक्षणाचे तीन मार्गटोमॅटो आदूकडे गेला का?एका सायकलीने चळवळ सुरू केली…मुलांवर विश्वास ठेवताना…तंत्रज्ञान – समृद्ध जगण्यातली अडगळ ?विरोधी मतं...