अभिनंदन

साने गुरुजी संस्कार साधना, पुणे ह्या संस्थेतर्फे बालमेळावे, शिबिरे इ. सामाजिक उपक्रम राबवले जातात. शिक्षण क्षेत्रात सातत्याने काम करणार्‍या सेवाभावी व्यक्तींना संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार समारंभ 18 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी ह्यांच्या Read More

भीती समजून घेऊया

मोठी चतुर हो ही! हिचं घर हिला प्रत्येक मनात हवं असतं. आपलं दहा वर्षांचं मूल वर्गातल्या टारगट मुलांपासून पळत असतं; आपण घराचा हप्ता वेळेत भरण्यासाठी वेळेपुढे बेहोष धावत असतो. ती ही भीती. ती जाणवते, ती वाटते, ती विचारात येते. जाण Read More

आदरांजली

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ. शांताताई रानडे ह्यांचं ह्या महिन्यात वृद्धापकाळाने निधन झालं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीचा सत्याग्रह, बेळगाव सत्याग्रह यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती अशा अनेक गटांबरोबर त्या Read More

संवादकीय – डिसेंबर २०१८

माणसाला भयाचं एक सुप्त आकर्षण असतं. पहिल्यांदा वाचताना हे विधान अविश्वसनीय वाटण्याची शक्यता आहे; पण ‘नकोश्या’ वाटणार्‍या गोष्टीबद्दलचं एक ‘हवंसंपण’ असतं. वानगीदाखल बघायचं, तर भयपट, आकाशपाळणे, रोलरकोस्टर, धाडसी सफरींचं उदाहरण घेता येईल. संशोधन सांगतं, की भीतीच्या जाणिवेपाठोपाठ मेंदूत स्रवणारं अ‍ॅड्रिनलिन Read More

वाचक प्रतिसाद

मला आदरणीय असलेल्या कालिदास मराठे सरांमुळे ‘पालकनीती’ माझ्या आयुष्यात आलं; तेव्हा माझी मोठी मुलगी दोन वर्षांची होती. आईपणाच्या नवीन अनुभवानं बावरून गेलेल्या मला सावरायलाच जणू ते आलं अशी त्यावेळी आणि आज वीस वर्षांनंतरही माझी भावना आहे. पालकनीती वाचताना वाटायचं, हे Read More

डिसेंबर २०१८

या अंकात… संवादकीय – डिसेंबर २०१८ भीतीचे मानसशास्त्रीय पैलू भीती समजून घेऊया भय इथले ……. संपायला हवे ! ‘अर्थव्यवस्था, निसर्गर्‍हास आणि ग्राहक’ (भाग-2) Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या Read More