भोलूची गोष्ट

कोणे एके काळची गोष्ट. भोलू नावाचं एक अस्वलबाळ होतं. पूर्वी खूप आनंदात असणारा भोलू ही मात्र फार दु:खी असायचा. कुठलाही प्राणी भेटला, की आपण त्या प्राण्यासारखं व्हावं असं त्याला वाटे. मग तो त्याच्यासारखं वागायचा प्रयत्न करे. एकदा त्याला ससा भेटला. Read More

स्वातंत्र्य : एक शिक्षणसाधन

मी कुठल्याही विषयाची तज्ज्ञ नाही आणि माझी शिक्षणप्रक्रिया अद्याप सुरूच आहे, हे मी सर्वप्रथम नमूद करते. ‘शाळा कशी असावी?’ ह्याबद्दलच्या माझ्या कल्पना माझ्या शालेय आठवणींवर बेतलेल्या आहेत. खरं सांगायचं तर, पुविधाम शिक्षणसंस्था सुरू करताना मुलांना कसं शिकवलं जावं किंवा त्यांना Read More

अशी ही बनवाबनवी

मध्यंतरी माधुरी पुरंदर्‍यांनी ‘बनवणे’ ह्या क्रियापदाच्या सर्रास वापराबाबत उद्वेग व्यक्त केला. भाषा कुठलीही असो, तिला तिची म्हणून एक गोडी असते. निरनिराळी अर्थच्छटा व्यक्त करणारे विपुल शब्द असताना ही सगळ्या गोष्टी कशा ‘बनायला’ लागल्या आहेत हे त्या सांगत होत्या. ‘पूर्वी इथे Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०१९

कल्पना करू या. कुणीतरी आपल्याला सांगतंय, काय खावं, प्यावं, ल्यावं, कधी झोपावं आणि उठावं कधी, काय पाहावं, वाचावं, बघावं, कुणाबरोबर बाहेर जावं न जावं… अस्वस्थ वाटतंय का? एकच शब्द सुचतो ह्या स्थितीचं वर्णन करायला, कैद. आता ह्या चित्रातून आपण अलगद Read More

फेब्रुवारी २०१९

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २०१९ अशी ही बनवाबनवी स्वातंत्र्य : एक शिक्षणसाधन भोलूची गोष्ट पुस्तक परिचय : ‘हॅत्तेच्या!!’ आणि ‘किती काम केलं!’ पालकांचा ध्यास… मुलांच्या गळ्याला फास स्वातंत्र्य आणि शिस्त … आमच्या दृष्टिकोनातून Download entire edition in PDF format. Read More