शास्त्रीय संगीत – जगण्याचा मार्ग

नुकतंच पावलं टाकू लागलेलं, दीड वर्षाचं एक चिमुरडं, हातात दुधाची बाटली धरून, घरभर फिरत होतं.तेवढ्यात त्याला आाीची काठी दिसली. आाीला चालताना आधाराला ती लागायचीच. लगेच मांडी घालून खाली बसत त्याने ती अशी धरली, जणूकाही तो गायलाच बसलाय आणि साथीला हातात Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१८

आपल्या जन्मापूर्वी अनेको वर्षांआधी जगाचा निरोप घेतलेल्या चित्रकाराचं चित्र आपण आज पाहतो आणि ते चित्र आपल्या डोळ्यात पाणी उभं करतं.हा अनुभव घेतलाय का तुम्ही कधी? कधी गाणं ऐकताना मन अक्षरश: भरून येतं. अशावेळी त्या कलाकाराचं आणि आपलं एक नातं निर्माण Read More

सप्टेंबर २०१८

या अंकात… संवादकीय – सप्टेंबर २०१८ उंच तिचा झोका नाट्यकला – जगणे समृद्ध करणारा प्रवास नृत्यकला ते स्वत:चा शोध कला आणि बालपण शास्त्रीय संगीत – जगण्याचा मार्ग किस्सा नृत्योपचार कला – पालक-मुलातील सेतुबंध Download entire edition in PDF format. एकंदरीत Read More

संवादकीय – ऑगस्ट २०१८

भारतीय संस्कृतीत ‘धर्म’ हा शब्द ‘विश्वाचे नियम’ ह्या अर्थानं वापरलेला आहे. याचाच अर्थ डॉक्टरांचा धर्म डॉक्टरकीचा किंवा शिक्षकांचा शिकवण्याचा अशाप्रकारे कामापाठीमागच्या वृत्तीलाही धर्म म्हटलं जातं. मानलेल्या भावा-बहिणींना धर्माची बहीण किंवा धर्माचा भाऊ असंही म्हटलं जातं. तरीही सामान्यपणे धर्म शब्दाचा अर्थ Read More

भूमिका – ऑगस्ट २०१८

पालकनीतीचा हा एका विशेष विषयावरचा अंक. विशेष या अर्थानी की धर्म, जात, भाषा किंवा प्रदेश हे घटक माणूस म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतात. त्या घटकांबद्दल वाटणारी आपुलकीची जाणीव, अभिमान आपल्याला आपल्या अस्तित्वाची खूण वाटते. आपली ही ओळख, ही अस्मिता कशी Read More

उत्सव

कुठलाही उत्सव म्हटला म्हणजे जोश, उत्साह, उल्हास, ऊर्जा आणि मज्जा असं सगळं आलंच! ‘काहीतरी साजरं करायचं आहे’ असं म्हटलं की आपण एकदम ‘उत्सव’ मोडमध्येच जातो. तिथे वयाचीही अट असत नाही; अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आपापल्या परीनं सहभागी होत असतात. समाजात Read More