बाबा झोरो
मंजिरी निंबकर लदाखहून परत येताना नादिया, माझी लेक पिस्तोला घेऊन आली. पिस्तो हे ६ महिन्यांचे कुत्र्याचे पिलू. तिबेटी व झान्स्कर कुत्र्यांचा संकर. ६ महिन्याचेच असूनही आपल्याकडल्या मोठ्या वाढलेल्या गावठी कुत्र्याएवढा आकार. अंगावर, तोंडावर भरपूर केस. तोंडावरच्या झिपऱ्यांमधून लुकलुकणारे डोळे. असा Read More