आक्का, करेक्ट ! – नीलिमा सहस्रबुद्धे

नीलिमा सहस्रबुद्धे यांचा ‘पालकनीती’च्या संपादन गटात 1993 पासून तर ‘शैक्षणिक संदर्भ’च्या संपादन गटात 1999 पासून सहभाग राहिला आहे. याबरोबरच वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन मुलांना विज्ञान-खेळणी, प्रयोग, कागदकाम इ. शिकवण्याचे काम त्यांनी केले आहे. सध्या त्या खेळघरातल्या मुलांसोबत काम करतात. पुविधाम, Read More

जीवाचे बांधकाम – गीतांजली चव्हाण

गीतांजली चव्हाण यांनी नर्मदा बचाव आंदोलनातील जीवनशाळांसोबत 12 वर्षे काम केले आहे. 2008 मध्ये त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून एलेमेंटरी एज्युकेशन मध्ये एम ए केले. सध्या कृष्ण वृंदावन प्रतिष्ठान, दिंडोरी येथे आश्रमशाळांच्या प्रकल्पात प्रकल्प-प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.  Read More

वंचित समाजातील मुलांच्या ऊर्जांना वाव हवा – राजन इंदुलकर

राजन इंदुलकर, यांचे राज्य व राष्ट्रीय स्तरातील ‘शोषित जन आंदोलन’, ‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’, ‘विकास सहयोग प्रतिष्ठान’, ‘राष्ट्रीय निवारा अधिकार अभियान’, ‘आम्ही चिपळूणकर’  इ. लोक चळवळींत योगदान राहिले आहे. 1984 साली राष्ट्रीय सेवादलाच्या प्रेरणेतून त्यांनी श्रमिक सहयोग संस्थेची सुरुवात केली. Read More

हत्तीचं वजन – मधुरा राजवंशी

 मधुरा राजवंशी गेली सात वर्षे प्रगत शिक्षण संस्थेमध्ये काम करत आहेत. इंग्रजी व गणित विषयाच्या अध्यापनासोबतच संस्थेच्या व्यवस्थापनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. तसेच ‘पालकनीती’च्या संपादक मंडळाच्या त्या सदस्य आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून त्यांनी एलेमेंटरी एज्युकेशन मध्ये एम Read More

चंदूचा मेंदू आणि शंभर शक्यता – सुबोध केंभावी

सुबोध केंभावी हे प्रयोगशील, पर्यायी शिक्षणपद्धतींचे अभ्यासक आहेत. अशा  पद्धती प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये रुजाव्यात यासाठी ते शिक्षकांना मदत व मार्गदर्शन करतात. त्यांना गणित, विज्ञान व भाषा हे विषय शिकायला व शिकवायला आवडतात. शिक्षण-क्षेत्रातील संस्था, व्यक्तींचे एक कार्यक्षम नेटवर्क महाराष्ट्रात Read More

गजरा – मालविका झा

इंग्रजी विषयात एम. ए. असलेल्या मालविका झा यांनी बरीच वर्षे इंग्रजीचे अध्यापन केले. गेल्या 5 वर्षांपासून त्या सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, पुणे या संस्थेबरोबर बालशिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील मेळघाट येथील धरणी जिल्हयात अंगणवाड्यांच्या सबलीकरण प्रकल्पात त्यांनी काम केले आहे. Read More