फेब्रुवारी-२०१५

फेब्रुवारी २०१५ या अंकात… 1 – होलपडणारी पावलं 2 – बाबा झोरो 3 – छेद अंधाराला 4 – एका बापाचा प्रवास 5 – बा म्हणतु 6 – मॉमी!!! 7 – तुमच्यासारखे वडील पायजेल होते! 8 – विचार करून पाहू – Read More

आइडियाज वर्थ स्प्रेडिंग!

शहाणी वेबपाने – फेब्रुवारी २०१५ इंटरनेटवर Text, Visuals, Audio आणि Video या प्रकारात माहिती साठवलेली असते. यामध्ये Video स्वरूपाची माहिती म्हटले की Youtube असे एक समीकरण बनून गेले आहे. मात्र जगावेगळ्या उपक्रमांची रोचक आणि अभ्यासपूर्ण माहिती उपक्रम केलेल्या व्यक्तींच्याच शब्दात Read More

तंत्रज्ञान आणि शिक्षण

सुषमा शर्मा सुषमा शर्मा यांचा पदव्युत्तर शिक्षणादरम्यान भारत जोडो अभियानात सहभाग राहिला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण क्षेत्रात १५ वर्षे बालवाड्या, बालभवन, पूरक वर्ग, जीवन शिक्षण केंद्र, शिक्षण समित्यांचे सबलीकरण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून १४ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले. या अनुभवातून Read More

विचार करून पाहू – भाषा व विचार

नीलिमा गोखले, मंजिरी निंबकर इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्यप्राण्याचे वेगळेपण त्याच्या भाषेत आहे. इतर प्राणी आपल्या जगण्याच्या व वंश-सातत्याच्या गरजा व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करतात तर मनुष्यप्राणी विचार करण्यासाठी व तो व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करतो. आपली भाषा व विचार एकमेकांपासून Read More

तंत्रज्ञानाच्या वापरामागील समज महत्त्वाची!

प्रकाश बुरटे प्रकाश बुरटे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर येथे झाले. आय आय टी, मुंबई येथून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरी केली. अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यातून १९७५ पासून ते सातत्याने साहित्य, कला, विज्ञान, समाज-विज्ञान Read More

तंत्रज्ञान युगातील शिक्षणाची नवी दिशा

सुनीता कुलकर्णी सुनीता कुलकर्णी ‘स्कूल इन द क्लाउड’ या प्रकल्पावर संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. शुगातो मित्रा यांच्या कल्पनेतील ‘सोल लॅब’ भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात सुनीता कुलकर्णी यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच ‘ग्रॅनी क्लाउड’ प्रकल्पातील ग्रॅनी निवडण्यापासून ते त्यांना Read More