पुस्तक समीक्षा
व्हॉट अ गर्ल! लेखिका: ग्रो दाहले | चित्रे: स्वेन नायहस “व्हॉट अ गर्ल!” काय तरी ही मुलगी आहे! या नॉर्वेजियन भाषेतल्या चित्रकथेत वाढत्या वयाच्या मुलांना सामोरे जावे लागणाऱ्या साचेबंद लैंगिक कल्पना, रूढी यांचं वर्णन केलं आहे. ३२ पानांच्या ह्या काव्यात्मक आणि Read More

