ऑगस्ट २०२६

संपूर्ण अंक पाहण्यासाठी पीडीएफ डाऊनलोड करा. अनुक्रम १. एन्टायटल्ड – डिस्-रिस्पेक्टफुल – डिस्ट्रॅक्टेड (Entitled – Disrespectful – Distracted) की अवेअर – अ‍ॅसर्टिव्ह – एंगेज्ड (Aware – Assertive- Engaged) – तुषार जयवंत परांजपे  २. मानापमान – विक्रांत पाटील ३. पालकांना ‘कानसेन’ Read More

समूह कृती

Khelghar @30 ऑगस्टमधील खेळघराच्या थेट भेट कार्यक्रमातील सगळ्यांनी मिळून तयार केलेली कलाकृती.. कागदावर ओढल्या रेषा नवे नवे आकार मिळाले मोकळ्या जागा भरता भरता गहिरे रंग दिसू लागले मनातील साऱ्या भावना जिवंत करता भेटले मित्र येता जाता हासत खेळत साकारत गेले Read More

आनंदाचं सरप्राईज पॅकेज

ऋजुता भागवत खरे  “आई, शाळेत बाईंनी ‘माझी आई’ या विषयावर लिहायला सांगितलेलं, मी लिहिलंय, तुला देऊ वाचायला?” त्या दिवशी शाळेतून आल्यावर लेक माझ्यासमोर वही नाचवत म्हणाली. आपलं मूल स्वतःच्या भाषेत काही लिहितंय आणि ते आपल्याला वाचायला देतंय हा अनुभव मला Read More

मनोगत-रेश्मा लिंगायत

Khelghar @30– रेश्मा लिंगायत रेश्मा ही आमच्या खेळघराच्या अगदी सुरवातीच्या मुलांपैकी एक!  आणि शुभदा काकूंची मानसकन्या! नंतर एका टप्प्यावर ती खेळघरात शिक्षिकेचे कामही करायला लागली. या दुहेरी भूमिकेतून जाताना ती खूप शिकली, बदलली.  तिच्या सभोवतालच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मुलांमधेही सकारात्मक बदल Read More

बाबा लहान होता तेव्हा – भाग १५

बाबाला नेहमीच कसा उशीर व्हायचा! अलेक्झांडर रास्किन  अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश  लहान असताना इतर मुलांमुलींप्रमाणेच बाबाही शाळेत जायचा. बाकी सर्व मुलं शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच तिथे पोहोचायची; पण छोट्या बाबाला मात्र नेहमीच उशीर व्हायचा. कधीकधी तर त्याचा अख्खा पहिला तास बुडायचा. Read More

जुलै २०२६

संपूर्ण अंक पाहण्यासाठी पीडीएफ डाऊनलोड करा. अनुक्रम १. नावडता??? नव्हे… आवडता!!! – शिल्पा कुलकर्णी  २. तू काय मुलगी आहेस का? – बसवंत विठाबाई बाबाराव  ३. बाबा लहान होता तेव्हा – भाग १४ – अनु. प्रीती पुष्पा-प्रकाश  ४. आदरांजली… डॉ. कुमार Read More