मार्च २०२६

१. आपणच मोर झालेली लच्छी* : श्यामलाताई वनारसे – वंदना भागवत २. संस्कृती आणि महिलांचे मानसिक आरोग्य – आनंदी हेर्लेकर  ३. सीमारेषांची समज – विक्रांत पाटील ४. शितावरून भाताची परीक्षा – बसवंत विठाबाई बाबाराव Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची Read More

अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार – एक आठवणीतली संध्याकाळ

‘आविष्कार शिक्षण संस्थेचा’ सहावा ‘अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार’ जळगावच्या ‘वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या प्रणाली सिसोदिया व अद्वैत दंडवते यांना प्रदान करण्यात आला. वर्धिष्णू संस्थेच्या वतीने कचरावेचक मुलांसाठी जळगाव, चोपडा तसेच अमळनेर येथे ‘आनंदघर’ चालविले जाते. प्रणाली पालकनीतीच्या Read More

अर्थ आणि अनर्थ 

उत्तरा जाधव अर्थ  ‘इंद्रधनुष्याची वाट’ (https://palakneeti.in/indradhanushyachee-vaat/) ह्या माझ्या पहिल्या लेखात माझी इंद्रधनुष्याच्या वाटेवरची वाटचाल कशी सुरू झाली ते तुम्ही वाचले. पुढचे अनुभव सांगण्याआधी काही संकल्पना स्पष्ट कराव्यात असे वाटते.  LGBTIAQ चा अर्थ काय आहे? हे समजून घेण्यासाठी आधी लिंग (Biological Read More

आनंदशाळेतल्या गोष्टी – गोष्ट तिसरी

शितावरून भाताची परीक्षा बसवंत विठाबाई बाबाराव  रडून रडून काल कपिलचे डोळे सुजले होते, तोंड बारीक झालं होतं, पोटात अन्न नसल्यानं अंगात त्राण नव्हतं. सकाळची प्रार्थना पूर्ण होईपर्यंतही त्याला उभं राहवेना. एका पायावर, भिंतीला रेलून कसं बसं तसं प्रार्थना पूर्ण केली. Read More