सीमारेषांची समज

विक्रांत पाटील   लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याला स्वतःचं वेगळं ‘मी’पण नसतं. बाळाला शारीरिक सीमारेषा, मानसिक मर्यादा कळत नाहीत. ‘मी’ आणि ‘जग’ त्याला एकच वाटतं. अर्थात, ही समज फार दिवस टिकत नाही. अगदी थोड्या दिवसांत चित्र बदलतं. आपला हात Read More

संस्कृती आणि महिलांचे मानसिक आरोग्य 

आनंदी हेर्लेकर  डॉ. वासुदेव परळीकर यांच्याकडे इंटर्नशिप करायला लागल्यावर पहिल्यांदा मी ‘सांस्कृतिक मानसोपचार’ (कल्चरल सायकिअॅट्री) या संकल्पनेबद्दल ऐकलं. संस्कृती म्हटलं, की मनात साधारणपणे आपला धर्म, विचार, श्रद्धा, देश, भाषा, सण, परंपरा, रूढी, आपल्या समजुती, मूल्यं अशा गोष्टी येतात. सांस्कृतिक मानसोपचारात Read More

आपणच मोर झालेली लच्छी* : श्यामलाताई वनारसे 

प्रख्यात मानसशास्त्रज्ञ, लेखक आणि चित्रपट अभ्यासक डॉ. श्यामला वनारसे ह्यांचे नुकतेच निधन झाले. त्या पुण्यातील ‘सेंटर फॉर सायकॉलॉजिकल सर्व्हिसेस’ ह्या संस्थेच्या संस्थापक होत्या. पुण्यात १९८५ साली मुलांसाठी सुरू झालेले गरवारे बालभवन, कलाछाया सांस्कृतिक केंद्र, अक्षरनंदन अशा अनेक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचा Read More

फेब्रुवारी २०२६

१. किती बियाणे उगवले? – बसवंत विठाबाई बाबाराव २. जाग दर्दे इश्क जाग – मृणालिनी वनारसे ३. इंद्रधनुष्याची वाट – उत्तरा जाधव ४. टेंपर टॅन्ट्रम्स – डॉ. ज्योत्स्ना पडळकर Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून Read More

जाग दर्दे इश्क जाग!

मृणालिनी वनारसे  माझं एक आजोळ कोकणातलं. आणि दुसरं देशावरचं. हरेक सुट्टीत एकदा या आणि एकदा त्या आजोळी जाण्याचा प्रघात होता. मी नुसती सुट्टीला जात नव्हते, तर त्या दोन भिन्न प्रदेशांची तोंडओळख करून घेत होते; माझ्याही नकळत. पण इकडे पोळी आणि Read More

आकाश दर्शन: सायंकाळची थंडी वारजे टेकडी व अथांग आकाशाच्या खाली खेळघरातील मुलांची सफर!

खेळघरातील ५ वी ते ७ वी ची मुले २० फेब्रुवारीला *Star Gazing* साठी वारजे टेकडी येथे गेली होती. हिवाळ्यात आकाश स्वच्छ असल्याने तारकांचे उत्तम निरीक्षण करता आले. खेळघराच्या वॉल्यूएंटर अर्चन पाटील यांनी ही सगळे घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता. ज्योतिर्विद्या Read More