बाबा लहान होता तेव्हा – भाग १४
बाबा शाळेत जाऊ लागला तेव्हा… अलेक्झांडर रास्किन अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश लहानपणी बाबा सारखाच आजारी पडायचा. त्याला झाला नसेल असा एकही बालरोग नव्हता. त्याला गोवर झाला होता, गालगुंड झालं होतं, आणि डांग्या खोकलाही झाला होता. प्रत्येक आजारानंतर त्यात काहीतरी गुंतागुंत Read More
Khelghar@३०-जून महिन्यात खेळघराच्या वर्गात….
Khelghar@३० जून महिन्यात खेळघराच्या वर्गात…. खेळघराच्या वर्गात जून महिन्यात काय धमाल असते माहितीये..? हा महिना, अभ्यास सुरू होण्याच्या आधीचा. यात आम्ही अभ्यासाऐवजी मनमोकळं नातं, खेळ, मैत्री यासोबत, मुलांना आणि पालकांना खेळघर जाणून घ्यायला मदत करतो. तुम्हाला जाणून घ्यायचेय…? बघा तर Read More
तू काय मुलगी आहेस का?
बसवंत विठाबाई बाबाराव रोजच्या वेळी काव्याची गाडी फाटकापाशी आली. “काव्या, चला उतरा… घर आलं!” व्हॅन-काकांनी काव्याला उतरायला सांगितलं. “आज आमच्यावर नाराज दिसते एक मुलगी… गाडीत काहीच बोलली नाही. अशी शांत बसलेली काव्या असली, की आम्हाला शाळेत गेल्यासारखंच वाटत नाही.” काव्याने Read More
नावडता??? नव्हे… आवडता!!!
पुस्तक परिचय ‘शाळेत तुमचा सर्वात नावडता, भीतीदायक वाटणारा विषय कोणता होता?’ ह्या प्रश्नाला दहातले नऊ जण तरी ‘गणित’ असेच उत्तर देतील. मात्र तुम्ही त्यांना विचारले, ‘तुमच्या मुलाच्या शिक्षणात सर्वात महत्त्वाचा विषय कोणता?’ तर त्याचे उत्तरही ते ‘गणित’ असेच देतील. गणिताची Read More
