पालकनीती दिवाळी अंक २०२६ नोंदणी

नमस्कार वाचकहो, जानेवारी २०२६ पासून पालकनीती ऑनलाईन माध्यमातून दर आठवड्याला तुमच्यापर्यंत पोहचत आहे. पहिल्या ऑनलाईन संवादात आपण दिवाळी अंक छापणार असल्याचं म्हटलं होतं. आपल्या ४० वर्षांच्या परंपरेनुसार ह्याही दिवाळी अंकातून आपल्यापर्यंत दर्जेदार साहित्य पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पूर्वी अस्तित्वात असलेली Read More