अनारकोच्या गावात पुलाचं उद्घाटन
सतीनाथ षडंगी येणार येणार म्हणून गाजत असलेला तो दिवस शेवटी आला एकदाचा! गेले दहाबारा दिवस अनारकोच्या कानावर सतत हेच पडत होतं की प्रधानमंत्री येणार आहेत. जिकडे बघावं तिकडे एकच चर्चा-प्रधानमंत्री येणार, प्रधानमंत्री येणार. शाळेतले सगळे शिक्षक, पप्पा, त्यांचे मित्र, दुकानांमधले Read More
