वंचित समाजातील मुलांच्या ऊर्जांना वाव हवा – राजन इंदुलकर
राजन इंदुलकर, यांचे राज्य व राष्ट्रीय स्तरातील ‘शोषित जन आंदोलन’, ‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’, ‘विकास सहयोग प्रतिष्ठान’, ‘राष्ट्रीय निवारा अधिकार अभियान’, ‘आम्ही चिपळूणकर’ इ. लोक चळवळींत योगदान राहिले आहे. 1984 साली राष्ट्रीय सेवादलाच्या प्रेरणेतून त्यांनी श्रमिक सहयोग संस्थेची सुरुवात केली. Read More
