संवादकीय – ऑगस्ट २०१३
दर्जेदार साउंड सिस्टीम्स तयार करणार्या बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक डॉ. अमर बोस गेल्या महिन्यात गेले. आजवर कुणाच्या डोक्यातही आलेलं नसेल ते करून दाखवेन, असा आत्मविश्वास असलेला हा माणूस होता. पाठ्यपुस्तकं, प्रश्नोत्तरं, पाठांतरं, परीक्षा यापैकी कशावरच त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. ‘स्पर्धात्मक प्रेरणेनं Read More